भारताच्या राष्ट्रपती मा. द्रौपदीजी मुर्मू यांनी नुकतेच 14 यक्षप्रश्न मा. सर्वोच्च न्यायालयाकडे पाठवले आहेत. त्याची जोरदार चर्चा होणे अपेक्षित होते; आणि तशी ती सुरूही आहे. आपण ते प्रश्न कोणत्या विषयासंबंधी आहेत, आणि अशा पद्धतीने का विचारले, या मुद्द्यांवर ..