• गिरीश प्रभुणे

गिरीश प्रभुणे

 -

एका तपस्वी साधकाचे निर्वाण...

यशवंतराव लेले यांच्यासारखे तपस्वी हे कधीच निवृत्त होत नसतात. कधीच अंतर्धान पावत नसतात. ते आपली छाया सर्वांवर धरतात..ते सर्वांमध्ये सामावून जातात. आपल्या जगण्याचा ठसा अंतर्मनावर उमटवून जातात... त्यांची व्यापक सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक राष्ट्रवादाची ..