खरं तर तीन वेगवेगळया सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक परिस्थितीतल्या या स्त्रिया, पण त्यांचा परिस्थितीचा समंजस स्वीकार त्यांच्या वेदनांसकट समोर उलगडला जात असतानाच वाचक म्हणून आपल्याला अंतर्मुख करत जातो. आपल्या जाणिवांचा भाग गडद करतो. म्हणूनच मैत्रेयीचा ..