मराठवाडयातील जालना, परभणी, हिंगोली, बीड आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांतील 28 पालिकांच्या निवडणुकीत प्रस्थापित नेत्यांच्या वर्चस्वाला हादरे बसले आहेत. परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्या पारंपरिक मतपेटया आजच्या घडीला थोडया ..