धोरणात्मक स्वायत्तता आणि नियंत्रित अवलंबित्वराष्ट्रीय सामर्थ्याचे पूर्ण समीकरण एकाच दिशेने तयार होत नाही. एका बाजूला दुसर्यावरील निर्णायक परावलंबित्व कमी करायचे; दुसर्या बाजूला काही क्षेत्रांत जगाच्या गणितात भारताला वगळणे अधिक कठीण करायचे. यातूनच परस्परावलंबित्वात भारताचे धोरणात्मक वजन ..
महासत्तेसाठी पूर्वअट - काळकामवेगाचे संतुलनभारत आज महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे, ही गोष्ट आता सर्वमान्य झाली आहे. परंतु भारत केवळ एक मोठी अर्थव्यवस्था बनतो आहे, की जगाला ज्याच्याशिवाय चालणार नाही असा अनिवार्य देश बनतो आहे? हा खरा प्रश्न आहे. आकाराने मोठे होणे आणि जगाला आपण अपरिहार्य ..
सेवाक्षेत्राची कहाणी आकाराने मोठे, तरी अपुरेसेवा क्षेत्रातून मिळणारा धडा हा निराशेचा नाही; तो पुढच्या पायरीचा आहे. भारताने जगासाठी काम करण्याची क्षमता सिद्ध केली आहे. आता त्या कामातून जन्मणारी उत्पादने, पेटंट्स, व्यासपीठे आणि ब्रँड यांवरील मालकीचा अधिक मोठा भाग भारतात राहील, अशी व्यवस्था ..