रसायनशास्त्राचा अभ्यासक आणि देवस्थानातील पुजारीउच्च शिक्षण आणि रसायनशास्त्रातील पीएच.डी. संपादन केल्यानंतर देशविदेशातील मोठ्या पगाराच्या नोकरीच्या अनेक संधी चालून आल्या. तरीही गणपतीपुळे येथील चैतन्य घनवटकर या तरुणाने मंदिरातील पुजारी म्हणूनच यापुढे कार्यरत राहायचे ठरविले आहे. कौटुंबिक परंपरा ..
बिकट वाटेवरून निघालेल्या त्या दोघीरत्नागिरीत नजीकच्या काळात केवळ महिलांनी चालवलेलं सुसज्ज गॅरेज दिसलं, तर आश्चर्य वाटायला नको. कारण त्या दृष्टीने अक्षता नानरकर आणि पायल वालम या दोघी तरुणी पावलं टाकत आहेत. केंद्र सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाच्या योजनेचा फायदा त्यांना झाला आहे. ..
परंपरेतून प्रबोधनाचा लोककलाविष्कार दशावतारटाळ्या मिळवून लोकरंजनाची पावती मिळवण्यापेक्षा परंपरा जपत समाजप्रबोधन करणं हाच कोणत्याही लोककलेचा मूळ उद्देश असतो, असायला हवा. काही लोककला आधुनिक विचारधारांमध्ये वाहत जाऊन लोकानुनयात इतिकर्तव्यता मानत असल्या, तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातली ‘दशावतार’ ..
चिपळूणच्या महापुराचा अभूतपूर्व हाहाकारया वर्षीच्या पावसाळ्यात कोकणाला भीषण आणि अपूर्व संकटांना सामोरं जावं लागत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण शहराला 22 जुलैला घातलेल्या महापुराच्या वेढ्याने हाहाकाराची नवी आणि भीषण उंची गाठली. ..
व्यापक सामाजिक चर्चा घडवणारा दिवाळी अंकसा. विवेकचा दिवाळी अंक वाचनीयच नव्हे, तर विचार करायला भाग पाडणारा आहे. यामधील दिलीप करंबेळकर, रमेश पतंगे व रवींद्र गोळे यांचे स्वतंत्र विषयावरील लेखांत एक आंतरिक धागा आहे, तो म्हणजे नवा समाज कसा घडवता येईल आणि संविधान त्यासाठी कसे मार्गदर्शक..
व्यक्तिनिष्ठ राजकारणाची शोकांतिका! व्यक्तिकेंद्रितता हा भारतीय जनमानसाचा पुरातन काळापासून एक मूलाधार असल्याचे आपल्या लक्षात येते. स्वतंत्र्यानंतर पं. नेहरूंपासून आपले व्यक्तिनिष्ठ लोकशाही राजकारण सुरू होते. नंतर इंदिरा गांधींनी तर स्वत:हूनच व्यक्तिपूजेला प्राधान्य दिले. राजीव ..
जातींची साहित्य संमेलने साहित्याला तारक की मारक? जातीय संमेलने जातीपारची झाली तर ती हवीच आहेत. आदिवासी धनगर साहित्य संमेलनाने त्याची सुरुवात केली आहे व आता अनेक जाती याच पध्दतीने जातीपार जाणारी साहित्य संमेलने भरवत स्वशोधासोबतच अन्यांच्याही अस्तित्वाशी नाळ जोडणार आहेत. पण केवळ जातीची व जातीसाठीच ..
हिरेजडित मुकुट शोभतो बरा!कोकणात गणेशोत्सव साजरा करताना गणपतीच्या अलंकारांकडेही विशेष लक्ष दिलं जातं. काळानुरूप त्यात बदल होत गेले. सार्वजनिक मंडळं प्रसिद्ध झाली असली, तरी अनेक घरगुती गणपतीही सार्वजनिक झाले आहेत. काही गणपतींना पेशवेकालीन संदर्भही आहेत, तर काही गणपतींच्या ..
गणपतीच्या नैवेद्याचे खास कोकणी पदार्थगणेशोत्सव हा कोकणातील सर्वांत मोठा उत्सव आहे. याच काळात कोकणात प्रचंड मोठी उलाढाल होत असते. त्यामध्ये गणपतीच्या नैवेद्यासाठी वापरल्या जाणार्या पदार्थांचा वाटा अर्थातच फार मोठा असतो. आजवर मुंबई-पुण्यातून येणार्या या पदार्थांची जागा आता कोकणातील ..
भूस्खलन कोकणाला सतावणारं तिसरं संकटचक्रीवादळ, अतिवृष्टी आणि महापूर या दोन नैसर्गिक संकटांपाठोपाठ कोकणात आता ठिकठिकाणी भूस्खलन होत असून ते तिसरं मोठं संकट आहे. विविध शास्त्रज्ञांनी, भूगर्भशास्त्रज्ञांनी त्याची कारणमीमांसा केली आहे. त्यावरच्या उपायांकडे मात्र गांभीर्याने पाहिलं गेलं ..
पर्यावरण बदल : धोक्याची घंटा! अलीकडे वाढते तापमान, बदललेले ऋतूचक्र, अवेळी पडणारा पाऊस अशा विविध पर्यावरणीय समस्यांमुळे देशासमोर नवे संकट उभे राहिले आहे. या बदलाचा शेतीसह अन्य क्षेत्रांवर मोठा परिणाम झाला आहे. या संकटातून सुटका होण्यासाठी पर्यावरणाचे धोके वेळीच ओळखले ..
छद्म प्रजासत्ताकाच्या दिशेने?भारतीय प्रजासत्ताक हे खरे प्रजासत्ताक नसून छद्म प्रजासत्ताक आहे अशी चिंता अनेक तज्ज्ञ व्यक्त करत असतात. मुळात भारतीय समाजाला लोकशाहीची घटनात्मक मूल्ये समजलेली नाहीत. यामागे शिक्षणाचा अभाव आणि जे शिक्षण आहे तेच मुळात नागरिक घडवण्यास अक्षम आहे असे ..
खैरलांजी ते कोपर्डी... एका वेदनेचा प्रवासखैरलांजी ते व्हाया कोल्हापूर-कोपर्डी असा प्रवास आम्ही केला आहे गेल्या अवघ्या एका दशकात. एकीकडे जगात व देशातही अनेक भल्या-बुऱ्या बदलांच्या लाटा आहेत. त्यातून कसे तगायचे हा एक यक्षप्रश्न सर्वांसमोर असताना आम्ही मात्र 2006मधील मानसिकतेतच साकळलो आहोत, ..