बाबूराव वैद्य गेले. वय फक्त 97 वर्षे. संघवय - जवळपास 90 वर्षे! संघशरण जीवन जगलेला, कालपर्यंतचा बहुधा सर्वात ज्येष्ठ स्वयंसेवक. सर्व सरसंघचालकांना पाहिलेले असे अन्य कोणी आज हयात असेल का? सर्व कालात, कालानुरूप संघकामाची चिकित्सा व मांडणी करणारा भाष्यकार! ..