दुसर्या काश्मीर युद्धाची नांदीभारत स्वतंत्र झाल्यावर सैन्यदलेही अर्थातच स्वतंत्र भारतीय अस्मितेची प्रतीके बनली. भूदल, नौदल आणि वायुदल यांच्या संज्ञेतला ‘रॉयल’ हा शब्द गाळला गेला. भूदल हे ’इंडियन आर्मी’, नौदल हे ’इंडियन नेव्ही’ आणि वायुदल हे ’इंडियन एअर फोर्स’ बनले. त्यांच्या ..
फिरंग्यांचा फजितवाडागोव्याची नाकेबंदी जमिनीवरून, समुद्रातून आणि आकाशातूनही पक्की झाल्याची बातमी गोव्याचा गव्हर्नर व्हसालो-इ-सिल्व्हा याने पोर्तुगीज पंतप्रधान डॉ. सालाझार आता कळवून, पुढे काय निर्णय घ्यावा याबद्दल आदेश मागितला. सालाझारने पाठवलेला आदेश हा अत्यंत अव्यवहार्य ..
पोर्तुगीज-भारत संबंधजुनागड आणि निजाम या दोन संस्थानांचे विलीनीकरण घडवून आणण्यासाठी भारताला सैनिकी शक्ती वापरावी लागली. ऑक्टोबर 1947मध्ये काश्मीर हिसकावून घेण्यासाठी पाकिस्तानने पुकारलेले युद्ध त्याला डिसेंबरमध्ये आवरते घ्यावे लागले. 1948मध्ये यानंतर भारतीय सैन्याला ..
ऑपरेशन पोलो - हैद्राबादच्या निजामाचा सफायाहैद्राबाद हे सर्वात श्रीमंत संस्थान होते. व्हॉईसरॉय लॉर्ड वेलस्लीने तैनाती फौजेची व्यवस्था सुरू केल्यावर सर्वात प्रथम ती कोणी स्वीकारली असेल तर हैद्राबादच्या निजामाने. हैद्राबाद स्वातंत्र्य आंदोलने, चळवळी यांबद्दल भरपूर साहित्य उपलब्ध आहे. प्रस्तुत ..
आतडे तुटतसे पोटी......गेल्या लेखांकात आपण पाहिले की, 1 जानेवारी 1949 हा दिवस उजाडत असतानाच अखेर भारत-पाक दरम्यानचे पहिले युद्ध थांबले. या युुद्धाने भारतावर एक प्रकारे म्हणजे अप्रत्यक्षरित्या उपकारच केले, असे म्हटले पाहिजे. राजकीय, सामाजिक, लष्करी सर्वच दृष्टींनी एक राष्ट्र ..
बर्फाळ लद्दाखमध्ये रणगाडे? खुळे की येडे?गेल्या चार लेखांकात आपण काश्मीर खोर्यामधली लष्करी, राजकीय, सामाजिक स्थिती पाहिली. जम्मू-काश्मीर संस्थानाचे तीन भाग होते. सपाटीवरचा भाग म्हणजे जम्मू. या प्रदेशात हिंदू बहुसंख्य होते. या पुढचा पहाडावरचा प्रदेश म्हणजे काश्मीर. हा मुख्यत: झेलम नदीच्या ..
नाही चिरा नाही पणती!पाकिस्तानी सैन्याची ’ऑपरेशन गुलमर्ग’ ही मोहीम कशी सुरू झाली? भारतीय सैन्य श्रीनगरच्या विमानतळावर कसे उतरले? बडगामची लढाई होऊन श्रीनगर कसे बचावले? इत्यादी लष्करी हालचाली आणि त्या मागच्या राजकीय हालचाली यांचा वेध आपण गेल्या दोन लेखांतून घेतला. आजच्या ..
बडगामची लढाईकथासरित्सागर हा प्राचीन हिंदू साहित्यातील एक नामवंत ग्रंथ आहे. इसवी सनाच्या 11 व्या शतकात सोमदेव या कवीने त्याची रचना केली. कौशांबी नगरीचा प्रख्यात राजा उदयन आणि त्याचा मुलगा नरवाहनदत्त यांच्या व्यक्तिरेखा मध्यवर्ती कल्पून सोमदेवाने असंख्य कथांचे ..
गोमंतक विजयाचे महत्त्वाचे धडे19 डिसेंबर 1961 च्या रात्री 8.30 वाजता गोव्याच्या गव्हर्नरने शरणागती करारावर सही केली. 451 वर्षानंतर गोमंतक भूमीवर स्वातंत्र्याची पहाट उगवली. खुद्द गोव्यात आणि देशभरातच प्रचंड जल्लोष झाला. पण विजयाच्या या हर्षोल्हासात काही महत्त्वाच्या गोष्टींकडे ..
ऑपरेशन विजयआपल्याच देशाचा एखादा भूभाग परत मिळविण्यासाठी सुद्धा शस्त्रबळाचा वापर करायचा नाही. मुत्सद्देगिरी, वाटाघाटी यातून मार्ग काढायचा, अशी भारतीय नेतृत्वाची विचित्र मानसिकता होती. ‘लातों के भूत बातों से नहीं मानते’, या गोष्टीचा जुनागड, हैद्राबाद यांच्या ..
ऑपरेशन पोलो - प्रत्यक्ष कारवाईनिजाम मीर सर उस्मान अली खान आसफजाह सातवा याच्याकडून एक निरोप्या, भारत सरकारचे हैद्राबादेतले प्रतिनिधी कन्हैयालाल मुन्शी यांच्याकडे आला. निजामाने संध्याकाळी 4 वाजता मुन्शींना राजवाड्यावर बोलावले होते. याप्रमाणे मुन्शीजी गेल्यावर निजामाने यांना सांगितले ..
नवाब महाबतखान आणि दोन हजार कुत्रेभारत स्वतंत्र झाल्यावर अवघ्या सव्वादोन महिन्यांतच काश्मीर प्रश्नावरून युद्ध सुरू झाले. या कालखंडातील राजकीय, सामाजिक आणि सैनिकी कथांचा आढावा आपण घेतोच आहोत. याच घटनाक्रमात भूदल, नौदल आणि वायुदल यांनी एकत्रितपणे चढाईचा पवित्रा घेणे, असाही प्रसंग ..
पंडिता, अजब तुझे सरकारमेजर जनरल थिमय्यांनी झोजिला खिंडीत रणगाडे नेले. 1 नोव्हेंबर 1948 या दिवशी रणगाड्यांनी पाकिस्तानी मोर्च्यांवर जबरदस्त अग्निवर्षाव सुरू केला. चकित झालेला आणि घाबरलेला शत्रू मोर्चे सोडून पळत सुटला, हा सगळा वृत्तांत गेल्या लेखांकात पाहिला होता. त्या ..
मांग रहा बलिदान वतनगेल्या लेखांकात आपण पाहिले की, संघशाखेवर जमलेल्या दोनशे तरुणांना काश्मीरच्या संस्थानी सैन्याने बंदूक हाताळण्याचे शिक्षण द्यायला सुरुवात केली. काश्मीर मधल्या सामाजिक स्थितीचा आढावा या लेखात पूर्ण करून आपण पुन्हा समरांगणाकडे जाऊया...
युद्धाचे पडघमराजकारणाच्या पटावर एकाच वेळी अनेक खेळाडू आपापल्या खेळ्या करत असतात. इथे भारत आणि नव्याने जन्मलेल्या पाकिस्तानच्या या राजकीय पटावर, दिल्लीत बसलेले गव्हर्नर जनरल लॉर्ड लुई माऊंटबॅटन आणि कराचीत बसलेले महंमद अली जीना जबरदस्त खेळ्या करत होते. त्यांना ..