हिंदू समाज आणि डॉ. बाबासाहेबभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे लोकशाही आणि सांविधानिक मार्गांवर शंभर टक्के विश्वास असलेले नेते आहेत. भारतातील प्रत्येक हिंदूने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांप्रती कृतज्ञ राहिले पाहिजे, कारण त्यांनी एकेश्वरवादी पंथ नाकारले व पंथाच्या आधारे देशाचे तुकडे ..
समरसतेचे विद्यापीठ दादा इदाते‘समरसता’ हा केवळ पांडित्याचा किंवा प्रबोधनापुरता मर्यादित विषय नसून समरसता हे जीवनमूल्य आहे, तो प्रत्यक्ष अनुभूतीचा विषय आहे आणि हे ज्यांच्या संपर्कात आल्याबरोबर जाणवते, ते व्यक्तिमत्त्व म्हणजे मा. दादा इदाते. महाराष्ट्रातील असा एकही जिल्हा राहिला ..
अपेक्षा सर्वसमावेशक, सकस संमेलनाची!मराठवाड्यातील उदगीर या तालुक्याच्या ठिकाणी 95वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. हे साहित्य संमेलन लोकजीवनातील सर्व प्रवाहांचे चित्रण करणारे, त्याची दखल घेणारे तर असावे, पण ते अनावश्यक राजकीय विवादांपासून दूर राहावे. हे संमेलन ‘सर्वसमावेशक, ..
लावण्याच्या निमित्ताने..तामिळनाडूतील शालेेय विद्यार्थिनीने धर्मपरिवर्तनाच्या दबावाने आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली. त्या निमित्ताने मराठवाड्यातील नव्याने उगवलेली आणि संभ्रमित करणार्या नावांची प्रार्थनास्थळे, सेवा कार्याच्या आवरणाखालील धर्मांतरण, जातीय लाभ मिळविण्यासाठी ..
मराठवाड्यातील इतिहासाच्या पाऊलखुणाअसई लढाई ही आपल्या पूर्वजांनी गाजवलेले शौर्य अधोरेखित करणारी आहे. भारतीयांच्या दृष्टीने या लढाईचे महत्त्व म्हणजे मराठे ही लढाई प्रादेशिक वर्चस्वासाठी नाही, तर परकीयांचे वर्चस्व व मुजोरी उखडून फेकण्यासाठी लढत होते. मराठवाड्यात इतिहासाच्या अशा अनेक ..
कोरोना संकटाशी झुंजणारा मराठवाडा सरकारी आणि खाजगी दोन्ही आरोग्य विषयातील सुधारणा हा एक स्वतंत्र चर्चेचा व चिंतनाचा, तसेच आवश्यक असा विषय आहे. पण सद्यःस्थितीत मात्र मराठवाड्याला कोरोनाच्या घट्ट होत चाललेल्या विळख्यातून वाचवायचे असेल, तर या व्यवस्थांवर आरोप-प्रत्यारोप करून काहीच ..
उद्योजकतेच्या वाटेवरची मार्गदर्शक आणि साथीदारएकल, भूमिहीन, अल्पभूधारक ग्रामीण महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी त्यांना सूक्ष्म उद्योजक बनवायला हवे, हे ज्योतीने जाणले. त्यासाठी ज्योतीने थएच्या माध्यमातून अशा सर्व गरजू महिलांचे सर्वेक्षण करून महिलांना अनेक ठिकाणी प्रशिक्षणासाठी नेले. त्यातून थए ..
फ्रॅक्चर्ड फ्रीडम रप्चर्ड पुरस्कार व्यवस्था आणि मॅन्युफॅक्चर्ड विरोधनिवड समिती सदस्यांची निवड ते त्यांची कार्यपद्धती, शासकीय अनुदानं, शासकीय कोट्यातील घरं, मानाची पदं पटकावण्यासाठी साहित्यिकांनी लॅाबीइंग करणं इत्यादी गोष्टींनी साहित्यिक अमृतकुंभाला सच्छिद्र (रप्चर्ड) करून टाकलंय. एका बाजूला ऊठसूठ असहिष्णुतेचा राग ..
हिजाब वादाने ‘सेक्युलॅरिझम’चा बुरखा फाडलाएकीकडे स्वत:ला पुरोगामी म्हणवून घ्यायचे, व्यक्तिस्वातंत्र्याचा आणि विशेषत: स्त्रीस्वातंत्र्याचाही टिपेचा सूर लावायचा, समाजसुधारकांची भूमिका घेत हिंदूंच्या अगदी निरुपद्रवी रूढी-प्रथांवरदेखील अत्यंत जहरी शब्दांत टीका करायची; मात्र अन्य धर्मांतील उघड ..
स्वयंसेवी संस्थाविश्वाची झाडाझडती एफसीआरए हा संस्थांचा हक्क नाही, तर तुम्हाला दिलेली सवलत आहे. त्याच्या अटी जाचक वाटू शकतात, पण तुम्ही यासाठी अर्ज करताना ‘आम्हाला या अटी मान्य आहेत’ असे लिहून दिलेले असते, त्यामुळे नंतर त्याविषयी रडत बसणे बरोबर नाही. त्या अटींचे उल्लंघन किंवा कागदपत्रांची ..