प. बंगालच्या 23 जिल्ह्यांमध्ये दीड कोटीच्या आसपास नागरीक रामनवमीच्या मिरवणुकीत सामील झाले. रस्त्यांवर ठिकठिकाणी भगव्या पताका, भगवे ध्वज दिसण्याचे अतिशय उत्साहाचे आणि आश्वासक चित्र रा. स्व. संघ, भाजपा आणि विश्व हिंदू परिषदेच्या पुढाकाराने बंगालमध्ये ..