नीलिमा देशपांडे

सदर -  तुका आकाशाएवढा 

कोल्हापूरनिवासी नीलिमा देशपांडे यांनी मराठी साहित्यात एम.ए. केले असून 'भाषांतर - एक तौलनिक अभ्यास' या विषयात त्या पीएच.डी. करत आहेत. उद्योजिका असलेल्या नीलिमा यांची फेसबुकसारख्या लोकप्रिय समाजमाध्यमात विशेष ओळख आहे ती, अनेक विषयांवर निर्भीडपणे व्यक्त होणारी लेखिका म्हणून. संत साहित्य हा त्यांच्या जिव्हाळ्याचा, अभ्यासाचा विषय आहे.

@@BEFORE-BODY-END-DATA@@