इस्लामी आक्रमणाच्या उंबरठ्यावर - देवणभट्ट यांचे व्यवहारकाण्डस्मृतिचन्द्रिका हा निबंध केवळ ‘धर्म-विधी’ विषयक संकलन नसून तो इस्लामी आक्रमणाच्या आघाताला तोंड देण्यासाठी आणि हिंदू समाजाला अंतर्गत विघटनापासून वाचवण्यासाठी उभारलेला ‘अभेद्य असा-धर्मशास्त्रीय आणि न्यायशास्त्रीय दुर्ग’ आहे. म्हणूनच स्मृतिचन्द्रिकेतील ..
मंदिराची अनुल्लंघनीय ‘अस्वामिज’ सत्तामंदिर हे केवळ तीर्थस्थान नसून मंदिर म्हणजे सार्वभौम व स्वतंत्र सामाजिक-विधीपूर्ण संस्था होय. या वैचारिक मांडणीच्या केंद्रस्थानी ‘अस्वामिज’ किंवा ‘अस्वामिक’ संपत्ती ही संकल्पना आहे. याच आधारे ‘मंदिर संपत्ती’ या संस्थात्मक रचनेचा दैव-निरपेक्ष विचार ..
महामहीप टोडरमल - ग्रंथराज टोडरानंद आणि व्यवहार-सौख्यराजा टोडरमल यांच्या बुद्धी आणि आश्रयाने निर्माण झालेला ‘टोडरानंद’ व त्यातील ‘व्यवहार सौख्य’ म्हणजे जुन्या संस्कृत श्लोकांचा संग्रह नाही. हा ग्रंथराज म्हणजे एका बुद्धिमान आणि दूरदृष्टी असलेल्या महामहिपाने, परकीय सत्तेच्या केंद्रस्थानी बसून आपल्या ..
भारताची पहिली फेमिनिस्ट कायदेपंडित ‘विवादचंद्र’कार लछिमादेवी (लक्ष्मीदेवी)लक्ष्मीदेवी म्हणजेच लछिमा ठकुराणी आणि त्यांचा ‘विवादचंद्र’ भारतीय विधिशास्त्राच्या इतिहासातील एक असामान्य अध्याय ठरतो. मध्ययुगीन भारतात स्त्रिया केवळ कायद्याच्या अधीन राहणार्या प्रजेचा भाग नव्हत्या. त्यांच्यात स्वतः दिवाणी कायदा व्यवस्थेची निर्मिती ..
‘भूमिभ्रमण’ गोविंद देवांचागोविंद देव शास्त्री यांनी ‘भूमिभ्रमण’ ग्रंथाद्वारे भारतीय आणि पाश्चात्य खगोल-भौतिकीचे यशस्वी एकत्रीकरण करून आधुनिक विज्ञानाला नवी दिशा दिली. आर्याभट्टांच्या सिद्धांतांचे पुनरुज्जीवन करत त्यांनी भरती-ओहोटी आणि पृथ्वीच्या गतीचे तार्किक भौतिक पुरावे ..
महाराष्ट्राच्या न्यायदानातील सर्वोच्च आधारस्तंभ - बाळंभट्टीलक्ष्मीदेवी पायगुंडे लिखित ‘बाळंभट्टी’ हा ग्रंथ म्हणजे हिंदू धर्मशास्त्राच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरतो. एका अत्यंत कर्मठ आणि पुरुषप्रधान काळात, कोणत्याही पाश्चात्य शिक्षणाची सुविधा नसताना, एका स्त्रीने आपल्या अफाट बुद्धिमत्तेच्या जोरावर शेकडो ..
मित्रमिश्रांचा ‘राजनीतिप्रकाश’ हिंदवी स्वराज्यापूर्वीचा स्वातंत्र्य विचार‘राजनीतिप्रकाश’ हा शरणागताचा ग्रंथ नाही. आग्र्यामध्ये बसलेल्या मुघल बादशाहच्या वास्तवाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत हा ग्रंथ निरंकुश, स्वतंत्र आणि सार्वभौम हिंदू राज्याच्या व्यवस्थेची मांडणी करतो. स्थानिक हिंदू राजा, मुघलांविरुद्ध उठून आपले स्वतंत्र ..
शीख परंपरेतील भगत रविदासजीमध्ययुगीन भारतातील जुलमी राजवट आणि कर्मठ जातिव्यवस्थेच्या अंधकारात संत रविदासांनी समतेचा आणि निर्गुण भक्तीचा प्रकाश पसरवला. त्यांच्या क्रांतिकारी तत्त्वज्ञानातील ‘बे गमपुरा’ ही शोषणमुक्त, दुःखमुक्त आणि जातीविहीन आदर्श राज्याची संकल्पना मानवी हक्कांचा ..
क्रांतिकारी व द्रष्टा कात्यायनधार्मिक रूढींच्या पलीकडे जाऊन स्त्रीधन, श्रमिकांचे हक्क आणि राजसत्तेवर अंकुश ठेवणारी क्रांतिकारी कायदेशीर चौकट देणारे द्रष्टे विधिज्ञ म्हणजे ‘कात्यायन’. जागतिक संस्कृती जेव्हा स्त्रियांना मालमत्तेचे अधिकार नाकारत होत्या, तेव्हा कात्यायन यांनी स्त्रीधनाला ..
मराठ्यांचा देकार्त महादेवशास्त्री पुणतांबेकरसतराव्या व अठराव्या शतकातील रणधुमाळीत भारतात अनेक तात्त्विक व दार्शनिक समीकरणे निर्माण झाली. याच बौद्धिक परंपरेत महाराष्ट्रातून उदयास आलेले आणि काशीच्या (वाराणसी) ज्ञानपीठावर आपल्या अफाट तार्किक बुद्धिमत्तेचा दबदबा निर्माण करणारे तत्त्वज्ञ म्हणजे ..
मराठ्यांना अभिप्रेत शास्त्रीय ज्ञानपरंपरा सांगणारे‘सिहोर स्कूल’एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात विल्किन्सन यांच्या भोवती मराठी विद्वानांचा एक मोठा गट निर्माण झाला. आपल्या ज्ञानपरंपरांचे आधुनिकीकरण व्हावे आणि त्यातून जागतिक ज्ञाननिर्मिती क्षेत्रात एतद्देशीय ज्ञानाने योगदान द्यावे असे या गटास वाटत होते. या गटाची ..