जागतिक वारसास्थळ मानांकन प्राप्त झालेल्या रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी आणि जिंजी ह्या शिवदुर्गाकडे पाहिल्यास त्यांचे शिवकाळातील अस्तित्व किती वैशिष्ट्यपूर्ण होते हे कळून येते. ..