मानवी बुद्धीचा सगळा तर्क हा यांत्रिक आणि पुनरुक्तीपूर्ण असतो. तो स्वचालित असतो आणि त्याच त्या प्रकारच्या गोष्टी पुन:पुन्हा करीत असतो. अस्वस्थता, दुःख, क्रोध, अहंकार, काम, लोभ या चक्रात माणूस गुंतून पडतो. गुर्जीएफ म्हणतो, शांती, प्रसन्नता, ताजेपणा, ..