जनकल्याण समितीची सुवर्णमहोत्सवी आश्वासक वाटचालआपत्तिनिवारणाच्या प्रासंगिक मदतकार्यातून सुरू झालेले काम समाजातील दारिद्य्र, विपन्नता व अगतिकता लक्षात घेऊन स्थायी स्वरूपातील उपक्रमांतून व प्रकल्पांमधून करण्याची गरज भासू लागली. त्यासाठी उभारल्या गेलेल्या रा. स्व. संघ जनकल्याण समितीची यंदा सुवर्णमहोत्सवी ..
घराला घरपण देणारे गणोरे कुटुंबएकत्र कुटुंब पद्धती हे आपल्या कुटुंब व्यवस्थेचं एक वैशिष्ट्य. काळाच्या ओघात ते दुर्मीळ झालं असलं तरी काही घरांमध्ये ते टिकून आहे. कोणाच्याही व्यक्तीस्वातंत्र्याचा संकोच न होताही, एकत्र एकदिलाने राहता येतं याचं एक उदाहरण म्हणजे नाशिकचं गणोरे कुटुंबीय. ..
योगी अरविंद यांचे भारतीय साहित्य चिंतनयोगी अरविंद यांनी भारतीय साहित्याचा प्रवाह, त्याचे टप्पे, त्याची वैशिष्ट्ये, त्यातील मध्यवर्ती विचार व भाव, आशयातील सातत्य, भारताबाहेरील साहित्याशी तुलना, भारतीय साहित्याची श्रेष्ठता आणि या साहित्यप्रवाहाचा राष्ट्रीय जीवनाशी अनुबंध यावर प्रकाश टाकलेला ..
क्रॉस कल्चर सांस्कृतिक संवादाची अभ्यासशाखाविविध संस्कृतीतील व्यक्तीबरोबर वावरताना इतर संस्कृतीतील व्यक्ती जशी आहे तशीच स्वीकारून आपली सांस्कृतिक ओळख व आचारविचार आत्मविश्वासाने प्रेझेंट केले जातात, तेव्हा एक निकोप समाजाला खरं तर सुरुवात होऊ शकते. अमुक संस्कृतीतील माणसं नेमकी अशी का वागतात? ..
देवाणघेवाणपरदेशात राहणं ही आता साधारणशी गोष्ट आहे. तुम्ही तुमच्या देशाचे प्रतिनिधी म्हणून लोक तुमच्याकडे बघत असतात. त्या वेळी तुम्ही तिथं तुमच्या संस्कृतीचे प्रचारक म्हणून नव्हे, तर दूत म्हणून गेलेला असता, हे लक्षात ठेवावं लागतं. प्रचारकी वागण्याने कदाचित ..
The Unknown Dad (अपरिचित डॅड)- श्रीनिवास लक्ष्मणभारतीय व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण हे सर्वसामान्य भारतीयांच्या मानसिकतेचे भान असलेले भाष्यकार होते. तीव्र निरिक्षणशक्ती, राजकीय-सामाजिक घटनांमागच्या कार्यकारणतेची नेमकी जाण आणि प्रतिभाशक्ती यांचा संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होता. अशा या श्रेष्ठ ..
शिवसृष्टी साकारताना..पुण्याजवळील नर्हे आंबेगाव (बुद्रुक) या ठिकाणी 21 एकर जागेत शिवसृष्टी उभी राहत आहे. पद्मविभूषण, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या श्वास आणि ध्यास असणारी ही शिवसृष्टी आशिया खंडातील सर्वात मोठे ऐतिहासिक थीम पार्क असणार आहे. ‘शिवचरित्राचा प्रसार आणि ..
भारताची अभयवरदायिनी सत्ताअमेरिका आणि रशिया ही हार्ड पॉवर देशांची उदाहरणे आहेत. हार्ड पॉवर म्हणजे बळाच्या, शस्त्राच्या जोरावर आपले वर्चस्व सिद्ध करणे. मात्र भारत हा सॉफ्ट पॉवर म्हणून उदयास येत आहे. सॉफ्ट पॉवर या शब्दाला आपण ‘पालकसत्ता’ किंवा ‘अभयवरदायिनी सत्ता’ असा शब्दप्रयोग ..
केरळ - राजकीय हिंदुत्वाचे ‘प्रलंबित प्रतीक्षालय’प्रलंबित प्रतिक्षालय’ म्हणजे नेमके काय? संघस्वयंसेवकांना, भाजपा कार्यकर्त्यांना आणि एकूणच परिवारातील लोकांना संघव्यवस्था मजबूत असली की परिवारातील इतर संघटनांची मुळे रुजायला सोपी पडते, असा समज आहे. बहुतांशी तो असत्य नाही, पण केरळच्या संदर्भात हा ..
देशार्थ धर्मार्थ काया झिजावी.. कै.मधुकरराव महाजनकै. मधुकरराव महाजन हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पहिल्या पिढीतील ज्येष्ठ कार्यकर्ते, जनसंघाचे संस्थापक सदस्य. 2021 हे त्यांचे जन्मशताब्दी वर्ष. या निमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा घेतलेला धांडोळा. ..
कम्युनिटी रेडिओ - जनसंपर्काचे, जनप्रबोधनाचे प्रभावी साधनकम्युनिटी रेडिओ म्हणजे समुदायातील लोकांच्या अव्यक्त आणि दडलेल्या कलांचे व्यासपीठ आहे. बोलीभाषा जतन करण्याचे महत्त्वाचे काम कम्युनिटी रेडिओ करतो. कम्युनिटी रेडिओ संवादनिर्मितीचे काम करतो. तो लोकशाहीवादी आहे. याचे स्वरूप व्यावसायिक नाही. समुदायाचे ..
माणुसकीच्या धर्माची तपस्यासमाजापासून दुरावलेल्या, कधी काळी चोर लुटारू म्हणून हिणविल्या गेलेल्या, दुखावल्या गेलेल्या आपल्याच समाजबांधवांसाठी भटके-विमुक्त विकास परिषद गेली अनेक वर्षे कार्य करीत आहे. समाज आणि शासन यांतील दुवा म्हणून भटके विमुक्त कल्याणकारी संस्था सकारात्मक ..
देवकीचा तान्हा, यशोदेचा कान्हाश्रीकृष्ण जन्मला मथुरेमध्ये, वाढला गोकुळात, त्याने गीता सांगितली कुरुक्षेत्रात, राज्य केले द्वारकेमध्ये आणि देह सोडला तोही सौराष्ट्रात. पण त्याच्या आयुष्यातले दोन कोवळे बंध - एक त्याच्या जन्मदात्या आई देवकीबरोबरचा आणि दुसरा त्याच्या दत्तक आई यशोदेबरोबरचा, ..
गोमाता साद घालते आहे...भूजजवळ कुकमा गावात 12 वर्षांपूर्वी पुरुषोत्तमदास सोळंकी यांनी ‘श्री रामकृष्ण ट्रस्ट’ या संस्थेचे बीज रोवले. त्यांचे तीन पुत्र मनोजभाई, महेशभाई आणि विनोदभाई यांनी ही संस्था मोठी केली. गावोगावचे शेतकरी जोडत गेले. एक मोठा परिवार तयार झाला. या परिवाराच्या ..
शारदीय चांदणे : शांताबाई शेळके यांच्या भावगीतांचेगीतरचनेच्या गाभार्यात कवितेचा दिवा तेवता ठेवून शांताबाई शेळके यांनी गीताचे अनेक प्रकार हाताळले. भक्तिगीते, लावणी, बालगीते, लोकगीते, नाट्यगीते, गवळणी, राष्ट्रभक्तिगीते, प्रेमगीते असे अनेक. भावगीतातील त्यांचे काव्य व रचनाकौशल्य यांनी रसिकांना स्वप्नामधील ..
1857 ते 2021 भारतीय लोकशाहीचा प्रवास1857च्या पराभवाने भारतीयांना लोकशाही मूल्यव्यवस्थेवर आधारित आधुनिक राष्ट्रवादाचा परिचय झाला. या परिचयातून भारतीय जीवनाच्या सर्व क्षेत्रांत मूलगामी अशा प्रकारची उलथापालथ झाली. 1857च्या उठावातील पराभव ते सुवर्णमहोत्सवाच्या वाटेवर असलेला आजचा स्वतंत्र ..