तिचं 'राष्ट्रीय स्वयंवर' तिचं नाव असतं सत्ता. तिच्या मायबापाला आम्ही जनता म्हणतो आणि स्वयंवराच्या या सोहळयाला निवडणूक. राजेशाहीने घालून दिलेली स्वयंवराची ही पध्दत आम्ही गेली 65 वर्षं पाळतोय, कारण त्यामुळेच आमची लोकशाही जिवंत आहे...तर मंडळी, मुळात या देशात लग्न या ..
आयटी, स्किल्स, लेबर चौक वगैरे .... काडेपेटीसारखी चौकोनी घरं आणि त्या चौकोनी घरांत राहणारे समाधानी चार लोक. शहराच्या कुठल्याही भागातून मला हेच दिसतं. त्यांच्यामधलाच एक मी..... आणि तो? शहराच्या कोपऱ्यात 'विशेष आर्थिक क्षेत्रात' बांधलेल्या त्या सुंदर सुंदर बिल्डिंगी ..
आनंदाची गुरुकिल्ली "_ला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं? काय पुण्य केलं की ते, घरबसल्या मिळतं' ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालं, तर समस्त मानवजात नक्कीच आभारी राहील. गंमत अशी आहे की सुख, समाधान, आनंद ह्या काही बाजारात विकत मिळणाऱ्या गोष्टी नाहीत. सहजासहजी ..
ऍश-ट्रेऊनकलत्या दुपारची वेळ असते. उजव्या बाजूच्या खिडकीतून येणारी उन्हाची तिरीप टेबलावर विखुरलेल्या कागदांशी खेळत असते. सकाळपासून काहीतरी लिहिण्याचा चाललेला प्रयत्न, विखुरलेल्या कागदांतून, थंड झालेल्या कॉफीमधून आणि भरत चाललेल्या ऍश-ट्रेमधून जाणवत ..
'जंजिरे मेहरूब' आणि मीमी त्याच्याकडे पाहिलं आणि मनात म्हटलं, ''तरीही हा अजिंक्यच आहे. खचलंय त्याचं शेकडो वर्षांपूर्वीचं जुनं शरीर. पण कमावलेलं नाव मात्र अजूनही तसंच आहे. इतिहासाच्या पानांत, वर्तमानाच्या मनात आणि भविष्याच्या उदरात आमच्या ओळखी वर्षानुवर्षं कायम राहतील. ..
गाडयाची शर्यत - एक मुक्तचिंतनजन्माला आल्यापासून कुणाच्या तरी सांगण्यावरून किंवा मग स्वत:च्या मनाने किंवा मग दुसऱ्यासाठी कुणासाठी आपण आपली शर्यत धावतो, तेव्हा क्वचित कधीतरी जाणवतं का आपल्याला की आपलाही बैल झालाय.... जन्मापासून अविरत धावताना ही शर्यत का आहे आणि कुठवर आहे हे जोपर्यंत ..
तिची ओळख''वैनी, नमस्कार.!!!'' म्हणत पाच-दहा कार्यकर्त्यांचा घोळका दिवाणखान्यात येऊन स्थिरावला. वहिनींनीसुध्दा हसून नमस्कार केला. ''दादा येताहेत, चहा आणि नाश्ता केल्याशिवाय निघू नका'' असं म्हणत त्यांची पावलं स्वैपाकघराकडे वळली. चहा आणि नाश्ता दिवाणखान्यात ..
दिवाळी ते दिवाळी व्हाया हॅलोवीन.... आणि अचानकत्याला मम्मी-पप्पाआठवले. ऐन दिवाळीतउजळून गेलेलं, पण तरीही रिकामं घर आठवलं. त्याने तडक घरी फोन लावला. पलीकडे मम्मी होती. ''काय झालं रे? ही तर नेहमीची वेळ नाही तुझी. आज अचानक फोन?'' याला काय बोलावं ते सुचेना. इतक्यात पप्पाने फोन घेतला ..
अपूर्ण इच्छांचा उत्सवदर पंधरा दिवसांनी तो वृध्दाश्रमात जातो. पप्पांना एक ट्रायपॉडसुध्दा घेऊन दिलाय त्याने. दर पंधरा दिवसांनी ते भेटतात. कधी नुसते फोटोच काढतात, कधी गप्पाच मरतात, तर कधी गिटारच वाजवत बसतात. एकमेकांसोबत वेळ घालवतात. इतकी वर्षं अपूर्ण राहिलेल्या एकमेकांच्या ..
गुलमोहर त्याला आठवत राहते फार पूर्वी रस्त्याच्या त्या टोकाला असलेली पांढरीशुभ्र बकुळी. तिची आठवण आली की तो आजही थरथरतो. एखाद्या चित्रपटासारखं झरझर सगळं काही त्याच्या डोळयासमोर येतं. ह्याची लालबुंद बेफाम जवानी आणि तिचं संयत पांढरंशुभ्र तारुण्य एकमेकांच्या ..
जपान, भारत आणि बुलेट ट्रेन वगैरे...1945 - हिरोशिमा आणि नागासाकी या जपानमधल्या दोन शहरांवर अमेरिकेने अणुबाँब टाकला आणि सगळं जग हादरलं. त्या हल्ल्याने जपानची आर्थिक अवस्था शून्यवत करून ठेवली.साल 1947 - भारत स्वतंत्र होत होता आणि जपान अमेरिकेच्या मदतीने आपल्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्या..
स्वप्नं विकणारा माणूस ही स्वप्नं विकताना तो माणसांशी एकरूप व्हायचा. त्यांचं स्वप्न जणू आपलंच आहे इतक्या सहजतेने त्यांना समजवायचा. माणूस बघूनच स्वप्नं विकायचा तो. हाताबाहेरचं स्वप्न विकायचाच नाही फारसं. मोजून मापून पूर्ण होतील अशीच स्वप्नं विकायचा आणि मग एक स्वप्न ..
जॉनी वॉकर!!!काळया स्क्रीनवर शेवटची कमांड लिहून त्याने एंटर दाबलं. गेला दीड तास चाललेला प्रॉब्लेम सुटला. आता 'appreciation mail ' येईल. 'Weekly Achievers'मध्ये नाव आणि फोटो येईल आणि बाकी सर्व मागच्या पानावरून पुढे सुरू राहील. त्याने डोळे मिटले आणि आळस दिला. ..
तो आणि आपणअर्थात सगळयाच लहान मुलांप्रमाणे त्याचा आवडीचा खेळ होता गोटया खेळणं. काय करायचं ते आता त्याच ठरलं होतं. त्याच्या आयुष्याला ध्येय मिळालं होतं. तो त्याच्या आवडत्या गोटीचा कायापालट करणार होता. त्याने आपला अंश जाता जाता तुम्हा-आम्हांत ठेवला. तर असा तो. ..
अनोळखीत्याने कचकन ब्रेक दाबला. आवाज करत गाडी रस्त्याच्या कडेला थांबली. थंड नजरेने तिच्याकडे पाहत तो म्हणाला, ''खाली उतर.'' तिला क्षणभर काही उमजेना. ती त्याच्याकडे पाहत तशीच बसून राहिली. तडक बाहेर पडून त्याने तिच्या बाजूचा दरवाजा उघडला, तिला दंडाला धरून ..
राठोडत्या दिवशी संध्याकाळी हजरत निजामुद्दीनला जनरलचं तिकीट काढून आरक्षित डब्यात चढलो, तेव्हाच लक्षात आलेलं की खांडव्यापर्यंतचा किमान सोळा तासांचा प्रवास आरक्षित डब्यातल्या सर्वात दुर्लक्षित जागेत बसून करावा लागणार आहे. कपाळाला गंध, हातात चार वेगवेगळया ..
एका डेटिंगची गोष्ट''डिअर, आज रात्री आपण डिनरला जातोय. मी घरी पोहोचेन तोवर तयार हो.'' तिने डायरीत आजची तारीख लिहिली. प्रसन्न हसली. आणि त्याच उत्साहाने तयारीला लागली. 'ती' डेट आणि आजची 'डेट'. वर्षं उलटली तरी उत्साह कायम होता. फरक इतकाच होता -आज टेबल त्याने बुक ..
म्हातारी, मी आणि वर कुठेतरी घेतलेला निर्णयवर कुठेतरी सरकारी पातळीवर निर्णय झालेला असतो आणि स्थायी समितीने दहा मशीन्स मागवलेली असतात. सिंगापूरच्या धर्तीवर. शहरातले चाळीस चौक स्वच्छ करायला. निवांतपणे मशीन आख्खा चौक स्वच्छ करत पुढे जात राहतं आणि ती म्हातारी कुठल्याशा अस्वस्थतेने कोपऱ्यात बसून ..