‘पूर्वोत्तर सीमांत चेतना मंच’ - राष्ट्राच्या एकतेसाठी-अखंडतेसाठी कटिबद्धसंघाच्या प्रेरणेने ’पूर्वोत्तर सीमांत चेतना मंच’ ही नोंदणीकृत सामाजिक-सांस्कृतिक आणि बिगर-राजकीय संस्था स्थापन केली गेली. तेव्हापासूनच ही संस्था भारताच्या ईशान्येकडील आंतरराष्ट्रीय सीमाभागाच्या सुरक्षेला आणि सर्वांगीण विकासाला चालना देण्याच्या उदात्त ..
मणिपूरचा हिंसाचार आणि चर्चच्या उलट्या बोंबाकुकी किंवा नागा ख्रिश्चन मैतेई हिंदूंवर अत्याचार करतात, तेव्हा त्यांचा या चकमकींकडे पहाण्याचा दृष्टीकोन नेहमीच ख्रिश्चन म्हणजे धार्मिक असतो. हिंदू समाज मात्र अशा घटनांकडे केवळ स्थानिक आणि जनजातीय संघर्ष म्हणून पहातो. मीडियातही तसेच मांडले जाते. ..
पूंछ की राजनीती ‘गो टु हिल्स, गो टु व्हिलेजेस’ या कार्यक्रमांद्वारे सरकारने पर्वतीय समाज व समतल जमिनीवर राहणारा समाज यांच्यातील दरी काही प्रमाणात संपुष्टात आणली. तसेच दहशतवादी संघटनांतील नेते-कार्यकर्ते आता लोकशाही तत्त्वांना, भारतीयत्वाच्या भावनेला जवळ करताना ..
बांगला देश ते महाराष्ट्र व्हाया त्रिपुरा इस्लामी जिहादाचा हैदोसबांगला देशातील घडलेल्या सांप्रदायिक हिंसाचाराच्या घटनांचे पडसाद निषेध मोर्च्यांच्या रूपात त्रिपुरामध्ये उमटले. त्याविषयीचा अपप्रचार करत या प्रकरणाला हिंसक वळण देण्यात आले आणि त्यावरून महाराष्ट्रातील अनेक भागांत जिहादी गटांनी हैदोस घातला. काय होता ..
शांतीचा, समृद्धीचा, सलोख्याचा राजमार्ग कारबी आंगलाँग शांतता करार4 सप्टेंबर रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, आसामचे उपमुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल, मुख्यमंत्री हिमंता सरमा आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत ‘कारबी आंगलाँग’ जनजातीतील 5 फुटीरतावादी गटांनी शांतता करारावर स्वाक्षर्या केल्या. कारबी आंगलाँगमधील सक्रिय ..
मिझोराममधील चकमक समाजविघातकांची खेळी26 जुलै रोजी घडलेली ही घटना मिझोंच्या आसामी भूभागावर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करण्याची एकमेव घटना नाही. बराक खोर्यात अनेकदा अशा घटना घडलेल्या आहेत. हिमंता सरमांना ‘अकार्यक्षम मुख्यमंत्री’ म्हणून बदनाम करण्याच्या प्रयत्नांतील ही एक खेळी आहे. परंतु ..
भाजपाने केली कमाल आसाममधील मतदाराचा नैसर्गिक कौल भाजपला मिळणे ही कठीण गोष्ट आहे. कारण इथे गेल्या शंभरहूनही अधिक वर्षे चाललेल्या बांगला देशीयांच्या अतिक्रमणामुळे एकूण लोकसंख्येच्या चाळीस टक्क्यांहूनही अधिक मुस्लीम समाज आहे. हा वर्ग एआययूडीएफच्या आणि आता युती असल्यामुळे ..
आसाममध्ये कट्टरपंथी विस्तारवादाला चाप चारच दिवसांपूर्वी आसाममध्ये मा. गृहमंत्री अमित शाह यांनी “लव्ह आणि लँड जिहादवर नवीन कायदा करू” असे विधान केले आहे. त्यामुळे भाजपा सरकारने परत एकदा इथे राज्य स्थापन केल्यास तिथल्या मूळ रहिवाशांसाठी एक आशादायक चित्र निर्माण होऊ शकते. गेल्या सहा वर्षांतील ..
भारतविरोधातील चीनची प्यादी - नेपाळ व पाकिस्तान चीनच्या विरोधातील आणि त्याच्या बाजूचे अशी आंतरराष्ट्रीय शक्तींची ढोबळमानाने विभागणी सध्यातरी होताना दिसते आहे. या सगळ्यात चीनने आधीच व्यवस्थापन करून आपल्या ताब्यात घेतलेल्या देश व संस्थांचा वापर आता निव्वळ प्याद्यांसारखा करतो आहे, हे आपल्या सहजच ..
विकासाचे वाटसरू - बोडो करार 2020 बोडो करार हा एक अतिशय वैशिष्टयपूर्ण असा पहिला शांतता करार आहे, कारण यात एखाद्या - म्हणजे बोडो बहुसंख्याक क्षेत्रातील जमिनीवर काम करणाऱ्या सर्वच बंडखोर गटांनी हिंसाचार संपवून प्रगतीची आणि विकासाची नवी दिशा धरून काम करण्यासाठी करारावर स्वाक्षऱ्या ..
विस्थापित रियांगांचं भवितव्य काय?मिझोराममधील रियांग ही अल्पसंख्याक जनजाती अनेक वर्षांपासून येथील अन्य समाजाकडून अन्यायकारक वागणूक सहन करत आहे. गेल्या दोन दशकांपासून ते त्रिपुरामध्ये निर्वासित म्हणून राहत आहेत. त्यामुळे हा समाज रोगराई, उपासमारी, हिंसक आंदोलनं यांचे बळी ठरत आहेत. ..
ईशान्य भारत आणि फुटीरतावादाची आव्हाने!ईशान्य भारतात या फुटीरतावादाची सुरुवात १०० वर्षांपूर्वीच झाली आहे. इंग्रजांनी आपला गाशा गुंडाळताना जगभरात कितीतरी गोंधळ घालून ठेवले आहेत. ठिकठिकाणच्या संस्कृती, लोक, समाजव्यवस्था याचे तुकडे पाडले. तिथला एकसंधपणा नष्ट केला. तिथल्या संस्कृती लयाला ..
अशांत मणिपूरला शांत होण्याची आशा...मणिपूरमधील वाढत्या हिंसाचाराला आळा घालण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या भागात तीन दिवसीय अभ्यास व अंमलबजावणी दौरा केला. दोन्ही बाजूंच्या सर्व स्तरांतील व्यक्तींशी बोलणी केली. सर्व अधिकारिवर्गाच्या सूचनांचाही ते विचार घेतल्या.. मणिपुरी ..
त्रिपुरा मुख्यमंत्री बदल बिप्लव देव ते डॉ. माणिक साहा1993-98 पासून आदिवासी संघटनांशी संबंधित एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राज्याला आदिवासी मुख्यमंत्री नव्हते. शनिवारी बिप्लब देब यांनी मुख्यमंत्रिपदाचा अचानक राजीनामा दिल्यानंतर, भाजपा त्यांच्या जागी एखाद्या आदिवासी नेत्याची निवड करेल अशी प्राथमिक अटकळ ..
त्रिपुरात भाजपाचा दणदणीत विजयत्रिपुरातील जनता भ्रष्टाचारमुक्त राज्यकारभाराचा अनुभव प्रथमच घेत आहे. एखाद्या राजकीय पक्षाचा जमिनीवरचा कार्यकर्ता समूह जितका सक्षम आणि मजबूत असतो, तितका तो पक्ष अधिकाधिक उत्तमोत्तम कामगिरी करू शकतो, हे जागतिक सत्य आहे. काही वर्षांपूर्वी अस्तित्वही ..
आसाम हिंसाचार आणि हिमंता सरमांची कृष्णनीतीईशान्य भारतात ज्या प्रकारे जमीन जिहाद आणि लव्ह जिहाद चालू आहे, ज्या प्रकारे तेथील जमिनी हडपल्या जात आहेत, ते पाहता हे अतिक्रमण रोखणे, इतकेच नाही तर आधीची अवैध अतिक्रमणे हटवून भूमिपुत्रांना त्यांच्या जमिनी, जंगले व शेती परत मिळवून देणे ही काळाची ..
ईशान्येचे क्रीडारंग बिकट परिस्थितीचा उन्नतीसाठी कसा वापर करून घ्यावा, हे ईशान्य भारतातील लोकांकडून शिकण्यासारखे आहे. आपली शक्तिस्थळे ओळखून, त्यावर प्रचंड मेहनत घेऊन हे लोक आपल्याला आणि आपल्याबरोबर आपल्या समाजाला अशा उंचीवर नेऊन ठेवीत आहेत की पाहणारा विस्मयचकित होईल. ..
कोकणावरील पूरसंकट आणि संघाचे आपत्ती व्यवस्थापनचिपळूण, महाड येथील पूरसंकटानंतर संघाचे आपत्ती व्यवस्थापनाचे कार्य सुरू झाले आहे. जनकल्याण समिती, संघ, अभाविप, राष्ट्र सेविका समिती, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल इत्यादी सर्व संघटना विविध प्रकारे या मदतकार्यात सहभागी झाल्या आहेत. काही ट्रस्ट्सचा, ..
मायावी राक्षसाच्या अंतरंगाची ओळख ‘अचपळ चीन’‘अचपळ चीन’ हे पुस्तक वाचकांच्या ज्ञानात भर टाकणारे तर आहेच पण सर्व पुराव्यांसह केलेल्या या लिखाणामुळे समाजाच्या विचारशक्तीला एक मार्ग दाखवणारे आहे. चीन या विषयात एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ या निमित्ताने मराठी साहित्यात निर्माण झाला आहे. ..
युद्ध - सभ्यतेचे आणि वसाहतवादाचे आसाम रणधुमाळीआसाममध्ये येऊ घातलेल्या निवडणुका म्हणजे ‘असमिया संस्कृती विरुद्ध मियाँ संस्कृती’ असा एक सरळसरळ लढा आहे. विविध प्रयत्नांनी वंशविस्तार आणि सत्ता मिळवणे, इतकेच उद्दिष्ट असल्यामुळे या वंशाला रोखणे किंवा त्यांचा प्रभाव कमी करणे, केवळ आणि केवळ आसामी समाजाच्या ..
गोष्ट मिझोरामच्या ब्रू समाजाची! मिझोराममधून 1997 साली त्रिपुरात पळून आलेल्या ब्रू लोकांचे मिझोराममध्ये प्रत्यावर्तन न करता त्यांना त्रिपुरामध्येच जमिनी देऊन सामावून घेतले जाईल, असा करार केंद्र सरकार, त्रिपुराची व मिझोरामची सरकारे आणि ब्रू समाजातील MBDPM या सर्वमान्य संस्थेचे नेता ..
कर्तारपूर कॉरिडॉर कोणाला काय मिळाले? आंतरराष्ट्रीय राजकारणात पाकिस्तानने भारताकडे टाकलेले मैत्रिपूर्ण पाऊल अशी कर्तारपूर कॉरिडॉरचे भूमिपूजन या घटनेची नोंद करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जात आहे. परंतु सत्तर वर्षांनंतर असा पवित्रा घेण्याचे पाकिस्तानच्या मनात का आले की यामागे काही ..