अक्षय्य हिंदू पुरस्कार हा केवळ एक पुरस्कार नाही, तर तो आहे सर्वसामान्य हिंदूंच्या शक्तीचा हुंकार. श्रद्धेच्या, विश्वासाच्या भगव्या पदराच्या टोकाला बांधलेले स्वच्छ, शुद्ध हेतूचे बावनकशी सोनेरी नाणे! हा पुरस्कार सरकार देत नाही, राजकारणी लोक देत नाहीत, ..