विमान वाचले, प्रवासी वाचले, हल्लेखोर ताब्यात आला. तरीही एक मूलभूत कमकुवत दुवा पुन्हा एकदा उघड झाला आहे. धोका विमानाबाहेरूनच किंवा विमानातील प्रवाशांकडूनच येतो असे नाही, तर तो कॉकपिटमध्ये बसलेल्या सर्वात विश्वासार्ह मानलेल्या व्यक्तीकडूनही येऊ शकतो. ..