हसीनांना फाशीचा डाव भारत पलटवणार?बांगलादेशाला जिहादी आणि धार्मिक मूलतत्त्ववादाकडून आर्थिक विकासाच्या सोनेरी प्रदेशात नेणार्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना त्यांच्याच कार्यकाळात स्थापन झालेल्या इंटरनॅशनल क्राईम ट्रिब्युनलने नुकतीच फाशीची शिक्षा सुनावली आहे. यानंतर बांगलादेशाने ..
बदलती जागतिक समीकरणे -एकाधिकारशाहीला शहभारताचे परराष्ट्र धोरण हे स्वायत्त आणि सार्वभौम असून देशाच्या हितसंबंधांनुरूप निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य अबाधित राहील, हा संदेशही जपान व चीन भेटीने भारताने दिला आहे. या भेटीचा अर्थ चीनबरोबरचे संबंध सुधारले किंवा पूर्व लडाखमधील तणाव निवळला किंवा ..
द्विदेशीय दौर्याची फलनिष्पत्तीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फ्रान्स आणि अमेरिका हा द्विदेशीय दौरा नुकताच पार पडला. आर्थिक, सामरिक, व्यापारी अशा अनेक दृष्टिकोनातून हा दौरा अत्यंत महत्त्वाचा होता. अमेरिका आणि भारत यांच्या हितसंबंधांची परस्परव्यापकता दोन्ही देशांचे संबंध बळकट करण्यास ..
नव्या वळणावरचा श्रीलंका आणि भारतश्रीलंकेला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी भारताची मदत मोलाची ठरणार आहे याची त्यांना पूर्णपणाने जाणीव आहे. भारताकडून देण्यात येणारी मदत आणि चीनकडून होणारी मदत यातील गुणात्मक फरक दिसानायके जाणून आहेत. त्यामुळेच राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर त्यांनी ..
स्मार्ट डिप्लोमसीचे दर्शनपंतप्रधान मोदी यांचा नुकताच पार पडलेला दोन दिवसांचा युक्रेन आणि पोलंड दौरा हा भारतासाठी आर्थिक, सामरिक आणि व्यापारी दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा होता. या दौर्यांच्या निमित्ताने भारताच्या स्मार्ट डिप्लोमसीचे दर्शन जगाला झाले. युक्रेनला भेट देण्याचा ..
ब्रिटनमधील सत्तांतराचा अन्वयार्थगेल्या 14 वर्षांपासून इंग्लंडमध्ये सत्तेत असणार्याकंझर्व्हेटिव्ह पक्षाचा यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पराभव होणार याची जणू खात्रीच संपूर्ण जगाला होती. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालांमधून यावर शिक्कामोर्तब झाले आहे. हा निकाल अपेक्षित असण्याचे ..
‘अपुलिया’ बैठकीचे फलितजागतिक पटलावर एक द्विध्रुवीय विश्वरचना आकाराला आली आहे. भारताला या दोन्ही महत्त्वाच्या ध्रुवांमध्ये समतोल साधत आपले राष्ट्रीय हित साधणे आणि आर्थिक विकास घडवून आणणे यादृष्टीने पुढे जावे लागणार आहे. मोदी 3.0 ची हीच प्राथमिकता असेल हे यातून दिसून येते. ..
आत्मघात की मुत्सद्देगिरी?भारतातील सार्वत्रिक निवडणुकांची प्रक्रिया संपत आलेली असतानाच तिकडे ब्रिटनचे भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी अचानकपणेे सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा करत सर्वांना धक्का दिला आहे. जानेवारी 2025 मध्ये या निवडणुका नियोजित असताना, आपल्या पक्षातील ..
नको आणखी एक युद्ध!गेल्या दोन वर्षांपासून रशिया-युक्रेन युद्ध सुरू आहे. त्याच्यात भर इस्रायल-हमास संघर्षाने पडली आहे. अशातच इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष उफाळून आला तर त्याचे अत्यंत नकारात्मक परिणाम जगावर होऊ शकतात. आधीच जागतिक आर्थिक विकासाचा दर घटलेला आहे. ..
सरकार स्थापन झाले, पण..पाकिस्तानमध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्यामुळे अखेरीस तेथे कडबोळ्यांचे अस्थिर सरकार स्थापन झाले आहे. पश्चिम युरोपीय देशांना आणि जगाला दाखवण्यासाठीच पाकिस्तानात हे शासन स्थापन करण्यात आले आहे. मात्र येणार्या भविष्यकाळात आपले अस्तित्व टिकवण्याचे ..
चीन-तैवान संघर्ष - भारताच्या चिंता वाढणारचीन-तैवान संघर्षाची झळ संपूर्ण आशिया-प्रशांत क्षेत्राला बसेल. चीन आणि तैवान यांच्यातील संभाव्य संघर्षाने आशिया-प्रशांत क्षेत्रात निर्माण होणार्या या झोनचा प्रत्यक्ष परिणाम भारतावर होईल. तसेच या युद्धामुळे शीतयुद्धाप्रमाणे रशिया-चीन एकत्र येतील. ..
ऐतिहासिक हल्ल्याच्या मुळाशी..इस्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यातील संघर्षाला शंभरहून अधिक वर्षांचा इतिहास आहे. अरब देशांना इस्रायलचे अस्तित्वच मान्य नसल्यामुळे हा संघर्ष प्रदीर्घ काळ चिघळत राहिला आहे. यादरम्यान इस्रायलने आर्थिक आणि तांत्रिक विकासाच्या माध्यमातून स्वत:ला प्रचंड ..
संबंध दृढ करणारे नवे करारपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फ्रान्स आणि संयुक्त अरब अमिराती या दोन देशांचा तीन दिवसीय दौरा नुकताच पार पडला. गेल्या महिन्यात पार पडलेल्या अमेरिका दौर्याप्रमाणेच हा दौरादेखील आर्थिक आणि सामरिक दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वाचा ठरला. फ्रान्सबरोबर झालेला ..
काश्मीर बैठकीचा संदेश आणि चपराकजी-20मध्ये सध्या 19 देश आणि युरोपीय महासंघ असे सदस्य देश आहेत. यापैकी श्रीनगरमधील बैठकीला एकूण 16 देश आणि युरोपीय महासंघ उपस्थित राहिले. जी-20 संघटनेच्या कार्यगटांच्या जितक्या बैठका मागील काळात पार पडल्या आहेत, त्यांपेक्षा सर्वाधिक सदस्य श्रीनगरमधील ..
सुरक्षित सुटकेचा ‘कावेरी’ प्रवाहदोन लष्करशहांमधील सत्तासंघर्षामुळे खनिजसंपत्तीने समृद्ध असणार्या सुदानमध्ये प्रचंड हिंसाचार माजला आहे. यामध्ये आतापर्यंत 400हून अधिक जणांचा बळी गेला आहे. सुदानमध्ये 4000 भारतीय असून या हिंसाचारामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. ..
राजन.. तुम्हीसुद्धा!भारताचा एकूण आर्थिक विकास दर कमी कमी होत चालला असून तो आता ‘हिंदू ग्रोथ ऑफ रेट’च्या जवळ जाऊन पोहोचण्याची शक्यता आहे, अशा पद्धतीचे वक्तव्य रघुराम राजन यांनी केले आहे. या वक्तव्यातून त्यांनी जणू एक प्रकारची भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. ..
संकटमोचक भारततुर्की आणि सीरियामध्ये 7.8 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप झाला. या भूकंपाने 40 हजारांहून अधिक जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. या भूकंपामुळे तुर्कीमध्ये प्रचंड मोठी पडझड झाली आहे. हा भूकंप झाल्यानंतर लागलीच भारताने ‘ऑपरेशन दोस्त’ नावाची मोहीम ..
पाकिस्तानच्या दुर्दैवाचे दशावतारपाकिस्तानात राजकीय बंडाळी, विद्रोह प्रचंड वाढला आहे. तेथे तहरीक ए तालिबान पाकिस्तानने काही प्रांतांमध्ये स्वत:चे सरकार स्थापन केले आहे. तेथे शरीयावर आधारित राजवट प्रस्थापित केली आहे. अशा वेळी आर्थिक मुद्द्यांवरून जनतेत असलेल्या असंतोषाचा उद्रेक ..
पाकिस्तान फुटीच्या उंबरठ्यावर..पाकिस्तानने आपल्या परराष्ट्र धोरणाचे साधन म्हणून ज्या दहशतवादाचा वापर केला, ज्या दहशतवादाच्या माध्यमातून पाकिस्तानने भारतात असुरक्षितता-अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तोच दहशतवाद आज पाकिस्तानला गिळंकृत करायला निघाला आहे. याची परिणती पाकिस्तानच्या ..
तेलसंकटाच्या भयछायारशियाची कोंडी करण्याच्या उद्देशाने अमेरिकेच्या पुढाकाराने जी-7ने रशियावर लागू केलेल्या प्राइस कॅपिंगचा रशियाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता फारशी नाही. उलट रशिया-युक्रेन युद्धाशी आणि राजकारणाशी संबंध नसणार्या देशांना याचा मोठा फटका बसण्याची ..
चिनी राष्ट्राध्यक्षांचे काय झालेय?चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना नजरकैदेत ठेवले असून बीजिंगमध्ये लष्कराची कुमक वाढली आहे, चीनमध्ये शेकडो देशांतर्गत विमानउड्डाणे रद्द करण्यात आली आहेत, अशा प्रकारच्या बातम्यांनी अलीकडेच जगभरात खळबळ उडवून दिली. एससीओ परिषदेतून परतल्यानंतर त्यांना ..
हिंदी महासागरातील आव्हानशेकडो वर्षांपूर्वी आल्फ्रेड महान या जगप्रसिद्ध तत्त्ववेत्त्याने असे म्हटले होते की, ‘भविष्यामध्ये ज्या देशाला जागतिक महासत्ता बनायचे असेल, त्या देशाला सागरी मार्गावर आपले नियंत्रण प्रस्थापित करावे लागेल. भविष्यातील आंतरराष्ट्रीय राजकारणाची दिशा ..
श्रीलंकेत उद्रेकाचा कडेलोटभारताचा शेजारी देश असणार्या श्रीलंकेत सध्या अराजक माजले आहे. अन्नधान्याच्या टंचाईने, महागाईने आणि अन्य समस्यांनी ग्रासलेल्या जनतेने राष्ट्रपतींच्या राजवाड्यावर केलेला कब्जा, पंतप्रधानांचे जाळलेले निवासस्थान याची विदारक दृश्ये जगाने पाहिली. जागतिक ..
सांस्कृतिक राजनयातून विश्वासनिर्मितीकडेपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रातील सत्तासूत्रे हाती घेतल्यानंतर भारताचे पूर्वेकडील शेजारी देश आणि पश्चिमेकडील शेजारी देश यांच्याबरोबर आर्थिक, व्यापारी आणि सामरिक स्वरूपाचे संबंध घनिष्ठ करण्यासाठी भारताच्या सांस्कृतिक वारशाचा वापर कशा पद्धतीने ..
श्रीलंकेची आर्थिक शोकांतिकाभारताचा शेजारी देश असणार्या श्रीलंकेची अवस्था अत्यंत बिकट झाली असून गगनाला भिडलेली महागाई, अन्नधान्याची भीषण टंचाई आणि बेरोजगारीचा कळस यांमुळे नागरी उठावास सुरुवात झाली आहे. कर्जाच्या प्रचंड बोजाखाली दबून दिवाळखोर बनलेल्या श्रीलंकेला या संकटातून ..
अणुयुद्धाच्या दिशेनयुक्रेनच्या चिवट प्रतिकारामुळे रशियाने केलेल्या आक्रमणानंतर सुरू झालेले घनघोर युद्ध आणखी चिघळणार, ही बाब आता स्पष्ट झाली आहे. तसे झाल्यास यात अण्वस्त्रांचा वापर होऊ शकतो. रशियाचे परराष्ट्र मंत्री लावरोव्ह यांनी नुकतेच ‘तिसरे महायुद्ध अण्वस्त्रांसहित ..
चीनला सडेतोड प्रत्युत्तर देण्याची गरजएकीकडे चीन भारताबरोबर चर्चेचा देखावा करत आहे, तर दुसरीकडे भारत-चीन सीमेवर नवी गावे उभारणे, अरुणाचल प्रदेशातील गावांची नावे बदलणे, लडाखनजीकच्या सीमेवर रोबो सैन्य तैनात करणे अशा चीनच्या नव्या कुरापती सुरू आहेत. चीनच्या या धोरणाचा विरोध करण्यासाठी ..
पाऊल पडते पुढेपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नुकताच झालेला अमेरिका दौरा अनेक कारणांनी भारतासाठी महत्त्वाचा ठरला आहे. भारत-अमेरिका यांच्यातील घनिष्ठ संबंधांना नवी बळकटी देण्याचे योगदान तर या दौर्याने दिलेच, तसेच ते करत असतानाच क्वाडच्या बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित ..
अफगाणिस्तान - पुढे काय?अफगाणिस्तानात तालिबानचे वर्चस्व प्रस्थापित व्हावे यासाठी पाकिस्तान अनेक वर्षांपासून प्रयत्नशील आहे. तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर, अफगाणिस्तानची शांतता आणि स्थैर्य नाहीसे झाले आहे. अशा स्वरूपाच्या सामरिक आणि आर्थिक भक्कम पाठिंब्यामुळेच ..
नव्या सहमतीच्या दिशेने पाच ऑगस्ट 2019 रोजी जम्मू-काश्मीरची पुनर्रचना केल्यानंतर केंद्र सरकारने ‘नया कश्मीर’चा नारा दिला होता. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काश्मीरच्या विकासाची एक ब्ल्यू प्रिंटही तयार केली होती. त्यामध्ये काश्मीरमधील मतदारसंघांची पुनर्रचना, ..
उपलब्धी विपुल, आव्हाने बाकीमोदी यांच्या सात वर्षांच्या कार्यकाळातील विविध क्षेत्रांतील कामगिरीविषयी जनमताचा कानोसा घेणार्या काही पाहण्या सध्या समोर आल्या आहेत. यातील एका महत्त्वाच्या पाहणीमध्ये मोदी सरकारने सर्वाधिक चांगली कामगिरी परराष्ट्र धोरणामध्ये केली असल्याचे मत जनतेने ..
म्यानमारमधील जनमत बदलतेय!म्यानमार हा भारताच्या ‘अॅक्ट ईस्ट पॉलिसी’मधील महत्त्वाचा दुवा आहे. अशा देशावर चीनचा प्रभाव वाढत गेल्याने भारताच्या चिंता वाढल्या होत्या; परंतु आता तेथील जनमतच चीनच्या विरोधात जात आहे, ही भारतासाठी सकारात्मक बाब आहे. भविष्यात भारताला म्यानमारच्या ..
नेपाळमधील अस्थिरता चीनला धक्का, भारताला दिलासा नेपाळला राजकीय अस्थिरतेचा शापच आहे असे म्हणावे लागेल. नेपाळमधील राजेशाही संपुष्टात आल्यानंतर गेल्या दोन दशकांपासून तिथे जसजशी लोकशाही प्रस्थापित होण्याची प्रक्रिया सुरू झाली, तसतसा नेपाळ राजकीय अस्थिरतेमध्ये सापडला आहे. नेपाळमध्ये दोन साम्यवादी ..
'भविष्यवाणी’ खरी ठरणार?तिसरे महायुद्ध धार्मिक किंवा संस्कृतीच्या आधारे लढले जाऊ शकते, अशी भविष्यवाणी अमेरिकेमधील हार्वर्ड विद्यापीठातील राज्यशास्त्राचे अभ्यासक प्रा. सॅम्युअल पी. हंटिग्टन यांनी सुमारे २० वर्षांपूर्वी केली होती. आर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यात सुरू असलेल्या ..
पंगा भारताशी, जिनपिंग तोंडघशी! १९६२च्या विजयाच्या नशेत असणार्या चीनच्या राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी पूर्व लदाखमध्ये कुरघोडी करत भारताची खोड काढली खरी; परंतु भारताची युद्धसज्जता, भारतीय सैन्याची आक्रमकता, पहाडी क्षेत्रातील लढाईतील वर्चस्व, अलीकडेच भारताने दिलेले दणके या सर्वांमुळे ..
आता गरज ‘तैवान कार्ड’ची चीनला राजकीय मान्यता देणार्या जगातील पहिल्या तीन देशांमध्ये भारताचा समावेश होतो. अनेक संघटनांमध्ये चीनला प्रवेश मिळावा यासाठी भारताने प्रयत्न केले. पण चीनने आपला कृतघ्नपणा वेळोवेळी दाखवून दिला. म्हणूनच भारताने आता चीनच्या गाभ्याच्या विषयांना हात ..
का पडली अमेरिका WHOमधून बाहेर? अमेरिकेचे WHOमधून बाहेर पडणे हे या संघटनेच्या वाढत्या राजकीयीकरणाचे लक्षण आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणात बहुराष्ट्रीय संस्था - जागतिक आरोग्य संघटना, मानवाधिकार समिती यांसारख्या संघटना खरे तर स्वतंत्र असल्या पाहिजेत. मात्र गेल्या काही वर्षांत या संघटना ..
पाकिस्तानचा ‘कोरोना बॉम्ब’ सध्या संपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी झटत आहे. संयुक्त राष्ट्रसंघानेही राष्ट्रांना परस्परांमधील संघर्ष बाजूला सारून मदतीचे आवाहन केले आहे. असे असताना पाकिस्तान मात्र आपला जुनाच अजेंडा पुढे घेऊन जाताना दिसत आहे. उलट भारताला अडचणीत आणण्यासाठी ..
कोरोना आणि डब्ल्यूएचओ नोव्हेंबरमध्ये चीनच्या वुहान प्रांतात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता; पण जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाला जागतिक महामारी घोषित करण्यासाठी ११ मार्च उजाडले. म्हणजे तीन-साडेतीन महिन्यांनंतर डब्ल्यूएचओने महामारी जाहीर केली. वुहानमध्ये १७ नोव्हेंबर ..
इस्लामी जगताची नाराजी आणि भारतअयातुल्ला खोमेनी यांनी भारताविरोधात ट्वीट करून नाराजी व्यक्त केली आहे. यामागे अनेक कारणे असली, तरीही तुर्कस्तान, मलेशियात पसरलेले हे भारतविरोधी लोण अन्य देशांत पसरू द्यायचे नसेल व आपली तेलसुरक्षाही अबाधित राखायची असेल, तर इस्लामी जगताला नाराज करून, ..
भारताचे सामरिक महत्त्व वाढवणारा ट्रम्प दौरा या दौऱ्यातील सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चेदरम्यान ट्रम्प यांनी एका अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्टीचा उल्लेख केला. भारताची भूमिका ही केवळ दक्षिण आशिया पुरती महत्त्वाची आणि मर्यादित नसून जागतिक राजकारणात सत्तासमतोल साधण्याचा ..
हिंदी महासागर धूर्त चीनचे नवे आव्हानचीनच्या प्रत्येक चाली किंवा खेळी किंवा पावले ही अत्यंत धूर्त आणि कावेबाज असतात. आताही हिंदी महासागरातील आपले वर्चस्व वाढवण्यासाठी चीनने या समुद्रातील बेटे असणारे देश आहेत किंवा भारताच्या ज्या शेजारी देशांच्या माध्यमातून हिंदी महासागरात प्रवेश होऊ ..
मीमांसा - हल्ल्याची आणि सामंजस्याची! दोन्हीही देशांनी समजुतदारीची भूमिका घेतल्यामुळे सध्या आखातातील तणाव निवळण्यास सुरुवात झाली आहे. पण अमेरिकेने पुन्हा हल्ला केला तर आम्ही प्रत्युत्तर देऊ, असे इराणने बजावले आहे. अमेरिकेने हल्ला न करण्याचा निर्णय घेतल्याने प्रत्युत्तराचा प्रश्नच येत ..
ब्रिक्स परिषदेचे फलित काय?ब्रिक्सची आता झालेली 11वी परिषद पूर्णपणे दहशतवादाच्या प्रश्नावर केंद्रित होती. हा दहशतवादाचा प्रश्न नव्यानेच ब्रिक्समध्ये चर्चेला येऊ लागला आहे. त्याची सुरुवात झाली ती 2016मध्ये पणजी, गोवा इथे झालेल्या परिषदेपासून. तेव्हापासून ब्रिक्समधील सहभागी ..
परराष्ट्र धोरणाच्या वाटेवरची नवी आव्हाने पुढील पाच वर्षांचा काळ हा नवे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या परीक्षेचा काळ आहे असे म्हटले पाहिजे. परंतु त्यांचा अनुभव, प्रशिक्षण याचा विचार करता, तसेच पंतप्रधान मोदी यांनी स्वतः परराष्ट्र धोरणात घातलेले लक्ष पाहता ते या समस्यांचा सामना ..
पाकिस्तानच्या तोंडचे ‘पाणी पळणार?’ 1960 साली भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये ‘सिंधू नदी पाणीवाटप करार’ झाला. हा करार पाकिस्तानधार्जिणा आणि भारताच्या उदार अंतःकरणाचे दर्शन घडवणाराच आहे. या कराराचा जास्तीत जास्त फायदा पाकिस्तानला झाला - पाकिस्तान 95% पाण्याचा ..
अफगाणिस्तानच्या नथीतून पाकिस्तानवर तीरबगराम विमानतळावर भारतीय विमाने उतरू शकतात. तसे झाल्यास तो पाकिस्तानसाठी खूप मोठा धक्का असेल. याला ‘ऑपरेशन सिंदूर- भाग दुसरा’ म्हणता येईल. ज्या पाकिस्तानने पहलगाममध्ये 26 निष्पाप भारतीय नागरिकांचा बळी घेतला आणि आजवर हजारो दहशतवादी हल्ले करुन भारताला ..
अणुयुद्धासमीप जग...?जवळपास 40 महिन्यांहून अधिक काळ रशिया व युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. पुतीन आणि झेलेन्स्की हे दोन्हीही नेते मागे हटण्यास तयार नाहीत. त्यांच्यासाठी हे युद्ध आता आत्मप्रतिष्ठेचा मुद्दा बनला आहे. त्यातच आता युक्रेनने ‘ऑपरेशन स्पायडर वेब’ या मोहिमेंतर्गत ..
अराजक सीरियात, धोका भारतालाबहुसांस्कृतिकतावादाचा पुरस्कार करणार्या सीरियामध्ये शरियाच्या आधारावर इस्लामिक राजवट आणणे आणि शरिया कायद्याची अंमलबजावणी करणे, त्या दृष्टिकोनातून एचटीएस ही संघटना प्रयत्न करत होती; अखेरीस त्यांना यश आले आहे. ही संघटना पूर्णपणे अल् कायदा आणि इस्लामिक ..
बहुउद्देशीय दौर्याचे फलितपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तीनदिवसीय अमेरिका दौरा हा ‘अॅक्शन-पॅक्ड व्हिजिट’ असे म्हणता येईल. भारताच्या आर्थिक, व्यापारी, संरक्षण तसेच सांस्कृतिक दृष्टिकोनातून विचार करता हा दौरा वर्तमान आणि भविष्यातील अनेक पैलूंना स्पर्श करणारा ठरला. भारताच्या ..
बांगलादेशातील अक्रीत मीमांसा आणि परिणामभारताचा शेजारी देश असणार्या बांगलादेशाचे नाव अलीकडील काळात वेगवान आर्थिक प्रगती साधणारे राष्ट्र म्हणून घेतले जात होते; परंतु आरक्षणाच्या मुद्द्यावरून पेटलेल्या आंदोलनाला इतक्या मोठ्या प्रमाणावर हिंसक स्वरूप प्राप्त होईल आणि त्यातून शेख हसीना यांना ..
चीन दौर्यातून शरीफ यांनी काय साधले?पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचा नुकताच चीन दौरा पार पडला. हा दौरा प्रामुख्याने चीनकडून लष्करी आणि आर्थिक मदत कशा प्रकारे घेता येईल या दृष्टिकोनातून करण्यात आला होता. तथापि आताचा दौरा हा पूर्णपणे चीनची नाराजी दूर करण्यासाठीचा होता. चीनला ..
शपथविधीतील शेजारप्राधान्यलोकसभा निवडणूक निकालांनंतर सत्तेत आलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी भारताचे ज्या देशांशी घनिष्ठ संबंध आहेत, त्यापैकी जवळच्या सात देशांच्या प्रमुखांना निमंत्रित करण्यात आले होते आणि त्यांनी उपस्थितीही दर्शवली. यामध्ये ..
रईसी गेले; प्रश्न उरले!इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात झालेला दुर्दैवी मृत्यू जगाला धक्का देणारा ठरला. इराणची आखातातील राजकारणातील भूमिका वाढवण्यामध्ये इब्राहिम रईसी यांचे योगदान खूप मोठे होते. चीन आणि इराण यांच्या आर्थिक, संरक्षण आणि व्यापारी ..
‘इंडिया आऊट’चा घातक प्रवाह चीनची नवी चाल ‘स्ट्रिंग ऑफ पर्ल’ या सुनियोजितरीत्या आखलेल्या धोरणाच्या माध्यमातून चीन भारताला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. भारताच्या शेजारील देशांमध्ये भारताचा जो वाढता प्रभाव आहे तो या धोरणान्वये चीन कमी करू पाहात आहे. यामुळे आशिया खंडातील किंवा जागतिक पटलावरील ..
भारताच्या मुत्सद्देगिरीचा विजयकतारमध्ये हेरगिरीसारख्या गंभीर आरोपांखाली अटकेत असलेल्या आणि मृत्युदंडाची शिक्षा सुनावलेल्या आठ भारतीय निवृत्त नौदल अधिकार्यांची सुटका करण्यात आली. हे शक्य झाले ते केवळ मोदी सरकारच्या काळातील ‘लूक वेस्ट’ धोरणामुळे, भारताच्या बदललेल्या मुत्सद्देगिरीमुळे ..
आफ्रिकन महासंघाचा समावेश - भारताचा मास्टरस्ट्रोकआफ्रिकन महासंघाच्या मनात भारताविषयीचा आदर कमालीचा वाढला आहे. आता येणार्या काळात आफ्रिकन महासंघाला सुरक्षा परिषदेत सदस्यत्व देण्याबाबत भारत प्रयत्नशील राहणार आहे. ग्लोबल साउथबाबत भारत आणि चीन यांच्यात एक प्रकारची स्पर्धात्मकता दिसत असली, तरी या ..
पुतीन साम्राज्याला धक्काप्रिगोझिनच्या या उठावामुळे एक महत्त्वाची बाब समोर आली, ती म्हणजे व्लादिमीर पुतीन यांची सत्ता अभेद्य आणि अनिर्बंध नाही. त्यालाही आव्हान दिले जाऊ शकते आणि तशा प्रकारचे घटक अस्तित्वात आहेत. त्यामुळे भविष्यात पुतीन यांच्या सत्तेला ग्रहण लागू शकते. थोडक्यात, ..
‘मोदी इज द बॉस!’कोरोनोत्तर काळात एकूण जगाचा चीनकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. चीनविषयीच्या वाढत्या शंकेमुळे तेथील उद्योगधंदे बाहेर पडू लागले आहेत आणि यासाठी पर्याय म्हणून आज जग भारताकडे पाहत आहे. त्या दृष्टीकोनातून या दौर्यातून व्यापारी संबंध घनिष्ठ करण्याच्या ..
रशिया दौर्याचा गर्भितार्थचीनच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी तिसर्यांदा निवड झाल्यानंतर शी जिनपिंग यांनी आपल्या पहिल्या परदेश दौर्यासाठी रशियाची निवड करण्याला अनेक अर्थ आहेत. नुकताच पार पडलेला त्यांचा रशिया दौरा हा अमेरिकेसह पश्चिमी जगताला संदेश देेणारा ठरला आहे. या दौर्यापूर्वी ..
भारताची ऐतिहासिक ‘तेलभरारी’भारत हा जगातील सर्वांत मोठा तेलआयातदार देश म्हणून ओळखला जातो. परंतु आज भारत हा जगातला प्रमुख तेलनिर्यातदार बनला आहे. रशियाकडून कच्चे तेल घेऊन शुद्धीकरण केलेल्या या तेलाचे सर्वात मोठे ग्राहक अमेरिका आणि युरोप आहे. जानेवारी 2023मध्ये भारताने प्रतिदिन ..
उच्च शिक्षणासाठी नवे अवकाशसध्या केजीपासून पीएचडीपर्यंत शिक्षण घेणार्यांची संख्या सुमारे 30 कोटी इतकी आहे. यामध्ये उच्च शिक्षण घेणार्यांची संख्या 4 कोटी इतकी आहे. यावरून परदेशी विद्यापीठांसाठी भारतात किती संधी आहेत, याची कल्पना येते. दुसरीकडे, 2022मध्ये भारतातून 4.5 लाख ..
चीन पुढे काय करणार?भारत हा आशिया खंडापुरताच मर्यादित राहावा, भारत हा मोठी सत्ता म्हणून पुढे येऊ नये हा चीनचा अत्यंत पारंपरिक अजेंडा आहे. अलीकडील काळात भारत क्वाडचा सदस्य बनला आहे. अमेरिकेने वेळोवेळी भारताला समर्थन दिलेले आहे. जो बायडेन यांनी भारताला मिळालेले जी-20चे ..
वाटेवर काटे...ब्रिटनच्या पंतप्रधानपदी भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांची झालेली निवड ही भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे. परंतु संकटाच्या गाळात रुतलेला ब्रिटनच्या अर्थकारणाचा गाडा बाहेर काढताना त्यांच्या राजकीय आणि आर्थिक विचारक्षमतेचा कमालीचा कस लागणार आहे. कारण सत्ताधारी ..
समरकंदचा संदेशभारताने समरकंद येथे झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या परिषदेतून एक संदेश दिला असून तो जाणून घेणे महत्त्वाचे आहे. भारताने सांगितले की, परराष्ट्र धोरणामध्ये आम्हाला स्वायत्तता आहे. त्यामुळे आम्ही चीन, अमेरिका, रशिया या तिघांशीही एकाच वेळी संबंध ठेवू ..
बांगला देश श्रीलंकेच्या वाटेवर?भारताचा शेजारी देश असणार्या आणि आशिया खंडात गेल्या दीड दशकात वेगाने आर्थिक विकास घडवून आणणारी अर्थव्यवस्था अशी ओळख मिळवलेल्या बांगला देशाने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे बेलआउट पॅकेजची मागणी केल्यामुळे जगभरातून चिंता व्यक्त केली जात आहे. या चिंतेचे ..
इंधन आयात मुत्सद्देगिरीची नवी खेळीरशिया-युक्रेन युद्धानंतर जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये भडका उडाल्याने तेलआयातदार देशांचे अर्थकारण कोलमडून पडले. तथापि, भारताने ‘इंधन मुत्सद्देगिरी’चा वापर करत यातून मार्ग काढला. त्यानुसार देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच, अमेरिकेने आर्थिक ..
भारताचा वाढता जागतिक प्रभावकोरोना महामारीमुळे आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या युरोपीय देशांवर या युद्धाने आर्थिक आघात केला आहे. अमेरिकेचेही मोठे आर्थिक नुकसान होत आहे. रशियाची अर्थव्यवस्थाही संकटात सापडली आहे. त्यामुळे या युद्धसंघर्षानंतर भारत, जपान, दक्षिण कोरिया यांसारख्या ..
युद्ध शमेल, पण...रशिया-युक्रेन यांच्यातील पारंपरिक युद्धातून मार्ग निघण्याच्या काहीशा अंधूकसर आशा निर्माण झाल्या असल्या, तरीही एकंदरीत पाहता रशिया-युक्रेन यांच्यातील प्रत्यक्ष युद्धापेक्षा अमेरिका आणि रशिया यांच्यातील हायब्रीड युद्धाच्या झळा जगाला अधिक प्रमाणात ..
भारताचा डिजिटल स्ट्राइकप्रत्यक्ष युद्धामध्ये भारताला पराभूत करणे अशक्य असल्याचे लक्षात आल्यानंतर गेल्या तीन दशकांपासून पाकिस्तानने भारताविरुद्ध ‘छद्म युद्ध’ (प्रॉक्सी वॉर) पुकारले आहे. या छुप्या युद्धाचाच एक भाग म्हणून पाकने सायबर युद्धाचा पर्याय अवलंबला आहे. यूट्यूबसारख्या ..
पाकिस्तान पुन्हा अस्थिरतेकडे? पाकिस्तानच्या निर्मितीला 70 वर्षे लोटली असली, तरी तेथे अद्यापही लोकशाही नावापुरतीच आहे. तेथे आजही पाकिस्तानी लष्कराच्याच हाती मुख्य सत्तासूत्रे आहेत. तेथे पंतप्रधानही लष्कराच्या मर्जीतलाच बसवला जातो. पाकिस्तानचे विद्यमान पंतप्रधान इम्रान खान यांनाही ..
अफगाणिस्तानात पुन्हा दहशतराजअफगाणिस्तानात तालिबानी मंत्रीमंडळातील महत्त्वाची सत्तापदे पाकिस्तानधार्जिण्या तालिबानी टोळ्यांना देण्यात आली आहेत. त्यांच्या या पाकिस्तानधार्जिण्या मंत्रीमंडळामुळे केवळ अफगाणिस्तानलाच नव्हे, तर संपूर्ण जगाला धोका आहे. कारण तालिबान्यांमध्ये आजही ..
परराष्ट्र धोरणाचा विकासया भागात केलेला आहे. मोदी कालखंडामध्ये भारतीय परराष्ट्र धोरणाचा विकास अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पाच टप्प्यांमध्ये घडून येत असल्याचे दिसते. पहिला टप्पा हा दक्षिण आशियाशी, दुसरा टप्पा आग्नेय व मध्य आशियाशी, तिसरा टप्पा हा युरोपीय देशांशी, चौथा अमेरिकेशी, ..
परराष्ट्र धोरणाची दिशाभारत आजवर आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न करत होता. त्या भूमिकेऐवजी भारताने आता नेतृत्व प्रदान केले पाहिजे, या परराष्ट्र धोरणातील उद्दिष्टाला मोदींच्या नेतृत्वाने खूप मोठी उंची गाठून दिली. पूर्वी आपल्याकडे क्षमता असूनही आपण उच्च ..
चीनचे नवे कटकारस्थान भारतात कोरोनाची स्थिती हाताबाहेर गेली आहे, भारतात अराजक माजले आहे यासाठी चीन जे कॅम्पेन राबवत आहे, हेच चीनचे नवे कटकारस्थान आहे. त्याला दुर्दैवाने काही प्रमाणात यश येताना दिसत आहे. विशेष म्हणजे यामध्ये जागतिक आरोग्य संघटनेचे संचालकही चीनची री ओढताना ..
म्यानमार... फिर एक बार! म्यानमारमध्ये 1 फेब्रुवारी 2021पासून नवनिर्वाचित संसदेचे अधिवेशन सुरू होणार होते. पण त्यापूर्वीच लष्कराने 31 जानेवारी रोजी डाव पलवटत तेथे सत्तासूत्रे आपल्या हाती घेतली आणि एक वर्षांची राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली. या निर्णयामुळे म्यानमार पुन्हा ..
नकाराचे स्वागत, पण..पश्चिमेकडील विचार करता भारत युरोपीय महासंघाचाही सदस्य नाही आणि आता पूर्वेकडील आरसेपचाही सदस्य नाहीये. यांपासून भारताने अलिप्तता स्वीकारल्याने, व्यापारतंटे निर्माण झाल्यास ते सोडवणार कोण? हा मोठा प्रश्न आहे. आज आरसेपसारखे व्यापार संघ विश्व व्यापारी ..
आखातात घोंघावतेय ‘बदलांचे' वारे! आखातातील राजकारण इस्रायल आणि अरब देश यांच्यामधील शत्रुत्वाने ओळखले न जाता प्रामुख्याने शियापंथीय विरुद्ध सुन्नीपंथीय अशा पद्धतीने राजकारण केले जावे, असे अमेरिकेला वाटते. त्यासाठी इस्रायलविरुद्ध एकत्र आलेल्या अरब देशांना इराणविरुद्ध एकत्र आणणे गरजेचे ..
आव्हान झाले ‘तिप्पट’ वास्तविक, चीन आणि पाकिस्तान हे भारतासाठी सुरुवातीपासूनच धोकादायक राहिलेले आहेत. या दोन्ही देशांनी भारतावर आक्रमणेही केलेली आहेत आणि भारताने त्याचा निकराने सामनाही केलेला आहे. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या नात्याने हे दोन्हीही देश हातात हात घालून ..
ओलींचा डाव उलटणार? चीनधार्जिण्या के.पी. ओली यांनी नेपाळच्या जनतेची आणि संसदेची दिशाभूल करत भारताच्या हद्दीतील तीन क्षेत्रे आपल्या नकाशात दाखवणारे आणि त्यावर मालकी हक्क सांगणारे विधेयक घाईगडबडीने मंजूर करून घेतले. त्यांच्या या पावलामुळे भारत-नेपाळ संबंधांवर कमालीचे ..
खरंच भारत झुकला? ट्रम्प यांनी चुकीच्या पद्धतीने त्याचा अर्थ लावला. ट्रम्प यांनी दिलेल्या उत्तरातून त्यांचा सौदेबाजीचा स्वभाव समोर येतो. डोनाल्ड ट्रम्प जेव्हापासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले आहेत, तेव्हापासून आपले हित साधण्यासाठी समोरच्या देशावर प्रचंड दबाव आणणे, ..
अमेरिका - चीनमधील ‘कोरोनावॉर’ डोनाल्ड ट्रम्प यांनी २०१७मध्ये राष्ट्राध्यक्षपदाची धुरा सांभाळली, तेव्हापासून अमेरिका आणि चीन यांच्यातील संघर्ष सातत्याने पुढे येत गेला. गेल्या काही महिन्यांत हा संघर्ष शिगेला पोहोचला. दोन्ही राष्ट्रांमध्ये जवळपास दोन वर्षे व्यापारयुद्धही सुरू होते. ..
कोरोनाभोवतीचे संशयाचे धुकेकोरोनो या विषाणूमुळे जगभरात अचानक आरोग्य आणीबाणी जाहीर झाली आहे. कोरोनासारखा एक विषाणू जगभरात थैमान घालेल असे काही महिन्यांपूर्वी कुणाला वाटलेही नाही. चीनमध्ये आरोग्य व्यवस्था बळकट असतानाही एखादा विषाणू अचानक कसा बाहेर कसा येऊ शकतो? त्यामुळे संशयाची ..
ट्रम्प- मोदी कोंडी फुटणार? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. ही भेट अनेक दृष्टीकोनांतून महत्त्वाची आहे. ज्या पार्श्वभूमीवर ही भेट होते आहे, तीदेखील फार महत्त्वाची आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भारतभेटीवर येतात, त्या ..
'ऍमेझॉन'चा चकवा ऍमेझॉन, फ्लिपकार्ट, वॉलमार्ट या कंपन्यांकडून ग्रााहकांना अत्यंत सवलतीच्या दरात वस्तू मिळत आहेत. परंतु आज देशातील 3 कोटी छोटया व्यापाऱ्यांच्या कमाईवर अत्यंत प्रतिकूल परिणाम होत आहे. ..
CAB विरोध आणि वास्तवनागरिकत्व सुधारणा विधेयकावरून - कॅबवरून सध्या देशभरात बराच गदारोळ सुरू आहे. अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगला देशातून भारतात आश्रयाला आलेल्या सहा समुदायांच्या लोकांना सामावून घेण्यासाठी मांडलेल्या या..
अडचणीत रशिया, संधी भारताला रशियावर अमेरिकेने आणि संपूर्ण युरोपने आर्थिक निर्बंध लादले आहेत आणि त्यामुळे रशिया प्रचंड मोठया आर्थिक संकटात सापडला आहे. रशियातून युरोपमध्ये होणारी निर्यात पूर्णपणे थांबली आहे. अशा परिस्थितीत रशिया सध्या बाजारपेठांच्या शोधात आहे. तसेच भविष्यात ..
'ब्रेक्झिटनाटया'चा धडा ब्रिटनला युरोपियन महासंघातून बाहेर पडण्यासाठी जी मुदत देण्यात आली होती, ती 31 ऑक्टोबर रोजी संपणार आहे. तत्पूर्वी ब्रिटनने या सर्व प्रक्रियेबाबत अंतिम निर्णय घ्यावयाचा आहे. अशा स्थितीत तेथे बोरीस जॉन्सन पंतप्रधान बनले तर त्यांनाही सहमती ..
इराणी तेलतडका : कारणमीमांसा आणि उपायांचा वेध आंतरराष्ट्रीय राजकारणातील बदलती वळणे पाहता, भारताला कोणा एका देशावर कच्च्या तेलासाठी अवलंबून राहून चालणार नाही. भारताने हाती घेतलेले महत्त्वाकांक्षी प्रकल्प हे तेलावरच अवलंबून आहेत. त्यामुळे पर्यायी स्रोतांकडे वळणे हा भारतासाठी दूरदर्शी निर्णय ..