१९९६ ते २००४ या काळात जसवंतसिंह यांनी अर्थमंत्री, संरक्षण मंत्री व परराष्ट्र मंत्री, इत्यादी जबाबदार्या स्वीकारुन भारतीय राजकारणावरच नव्हे, तर जागतिक व्यासपीठावरही आपला प्रभाव पाडला होता. अर्थमंत्री म्हणून त्यांनी मुक्त अर्थव्यवस्थेला पोषक असे अनेक ..