भाजपा नेते, या देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी हे भारतरत्न या महागौरवाने सन्मानित झाले, हा देशासाठी आनंदाचा क्षण आहे. हा महागौरव प्राप्त करणारे लालजी 50वी व्यक्ती आहेत. पण राजकीय जीवनात भ्रष्टाचाराचा आरोप होताच, “जोवर मी किटाळमुक्त होत नाही, ..