उपोषण नव्हे.. निव्वळ राजकीय स्टंटबाजी!निमित्ताने रोहित पवार यांचे तीन दिवस छान डाएट झाले. त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना अनायसे देवदर्शन झाले. याहून फार काही हाती लागले नाही...
'रेवडी कल्चर’, कमकुवत आर्थिक स्थिती आणि हिमाचल सरकारहिमाचलप्रदेश सरकार रेवडी वाटपाच्या आश्वासनपूर्तीमुळे मेटाकुटीला आले आहे. राज्याची आर्थिक स्थिती एवढी कमकुवत झाली आहे की, त्यामुळे देशातील सरकारी खर्चात कपात केली आहे. तरी राज्याची आर्थिक स्थिती सुधारत नाही...
बारामतीत काँग्रेस आडून कोणाचा खेळ?अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागली आहे. स्व. अजितदादा यांचे व संपूर्ण पवार कुटुंबियांचे बारामतीतील राजकीय वर्चस्व पाहता ही निवडणूक बिनविरोधच होणे अपेक्षित होते. तरीही तेथे काँग्रेसने निवडणूक लढवण्याचा ..
कर’नाटकी’ काँग्रेसकर्नाटक राज्य नेहमीच आपल्या राजकीय कर’नाटकी’ पणामुळे चर्चेत असतं.. देशात ज्या तीन राज्यांत काँग्रेसची सरकारे आहेत त्यातील बहुमताने अगदी मजबूत असलेले सरकार म्हणजे कर्नाटकातील काँग्रेसचे सरकार! सर्वत्र दारुण पराभव होत असतांनाच काँग्रेसला कर्नाटकात ..
दिल्लीच्या तख्तावर कोण?दिल्ली विधानसभा निवडणुका 5 फेबु्रवारीला होणार आहेत. यामध्ये खरी लढाई ही भाजप, ‘आप’ आणि काँग्रेसमध्ये होणार आहे. दिल्लीत आम आदमी पार्टीचे गेली 10 वर्षे सरकार आहे. काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप करत ‘आप’ सत्तेवर आली; पण आता त्यांच्यावरच भ्रष्टाचाराचे ..
ओसाडगावची देशमुखी..2009पासून आमदार असलेल्या अमित देशमुखांना तब्बल 15 वर्षांनी राज्यस्तरीय नेता होण्याचे स्वप्न पडावे, याचे आश्चर्यच आहे. तसेही आता काँग्रेसमध्ये कोणी नेतृत्व उरलेले नाही. राज्यात, केंद्रात सत्ता नाही. त्यामुळे अशा गावची देशमुखी घेऊन काय करणार? विरोधी ..
महाविकास आघाडीसाठी देवरांचा बळी गेला...यावेळी दक्षिण मुंबईचे विद्यमान खासदार अरविंद सावंत आहेत. महाविकास आघाडी असल्याने तेथून देवरांना उमेदवारी मिळणार नाही. पक्षश्रेष्ठींकडे त्यांनी याबाबत अनेक प्रयत्नही केले. पण आघाडी असल्याने उमेदवारी मिळणार नाही असेच उत्तर मिळाले. त्यामुळे मिलिंद ..
नागपूरच्या पुरावरून, मुंबईचे बोधामृत! नागपूरमध्ये गेल्या 25 वर्षांत एवढ्या मोठ्या प्रमाणात असा पाऊस झाला आहे. त्यामुळे स्वाभाविकच नागरिकांना अशा पावसाची सवय नाही. त्यांना हे सर्व अनपेक्षित होते. पण निश्चितच नागपूरमधील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे ..
काँग्रेसचे ‘गेहलोत अस्त्र’दोन दिवसांपूर्वी गेहलोत यांनी “राहुल गांधी हे काँग्रेस पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील ” असे एका चॅनलच्या मुलाखतीत म्हटले आहे. एखाद्या पाळीव संपादकाने किंवा कार्यकर्त्याने असे विधान केले असते, तर समजू शकलो असतो. पण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व ..
युवराज संभाजी राजेंच्या ‘स्वराज्य’ला डाव्यांची रसद?नुकताच शेतकरी कामगार पक्षाचा 76वा वर्धापन दिन साजरा झाला. या वेळी व्यासपीठावर युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले हे प्रमुख पाहुणे होते. त्यानंतर काल सांगोल्यात राजेंच्या स्वराज्य पक्षाची सभा झाली. या दोन्ही मेळाव्यात त्यांनी भाजपावर टीका केली. राज्य ..
सुटलेला संयम आणि घसरलेली जीभदोन दिवसांपूर्वी मुंबई पालिकेत मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी कार्यालय सुरू केले, म्हणून उबाठांचा जीव कासावीस झाला आहे. अगदी पालिकेची सत्ताच भाजपाने घेतली की काय, अशा प्रकारच्या संप्तत सुरात आदित्य ठाकरे यांनी टीका केली. ..
शरद पवार यांची घरवापसी होईल का?अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था उबाठा सेनेसारखी झाली आहे. अजित पवारांनी पक्षावरच दावा ठोकला आहे. त्यांच्याकडे असलेले 41 आमदार आणि 4 खासदार यामुळे शिंदे गटाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाचे ..
वरातीमागून आलेले राष्ट्रवादीचे घोडे‘चला या, मा. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल समजून घेऊ या!’ हा परिसंवादाचा कार्यक्रम मुंबईत झाला. 11 मे 2023 रोजी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल लागला. आव्हाड हे या निकालात कशा त्रुटी आहेत, हे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. जयंत पाटील यांनी ..
दहा तोंडांचे संजय राऊत..संजय राऊत पूर्वी भाजपावर टीका करीत होते. आता ते सर्वच राजकीय पक्षांवर टीका करीत आहेत. त्यामुळे त्यांना नक्की किती तोंडे आहेत? असा प्रश्न पडला आहे. पण राऊतांना आवर घातला जात नाही. हे कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे, असा प्रश्न निर्माण होतो. ..
भाई जगतापांची वज्रमूठ सैल का झाली?रविवारी मुंबईत महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा झाली. यामध्ये फारसे काही नवीन्य नसल्याने मीडियानेसुद्धा त्याचा जास्त गाजावाजा केला नाही. पण यातील लक्षवेधी ठरणारी घोषणा झाली, ती म्हणजे काँग्रेस आता पालिका निवडणुका महाविकास आघाडीतच काँग्रेस लढविणार... ..
जनाबांचे सावरकरप्रेमउद्धव ठाकरे यांनी सावरकरांबद्दल काँग्रेसला केलेले आवाहन किती बेगडी आहे, याचे दर्शन आजवर वारंवार घडलेल्या घटनांमधून दिसून येत आहे. आम्ही काँग्रेस पक्षासोबत आहोत, राहुल गांधींच्या सोबत आहेात, पण सावरकरांचा अपमान सहन करणार नाही अशी त्यांनी बोटचेपी, ..
समर्थांच्या विचारांचा पथिक...कोट्यवधी रुपयांचा निधी देऊन सरकार जे काम करू शकत नाही, ते काम आज धर्माधिकारी कुटुंबीयांनी आपल्या अमोघ वाणीने, नि:स्वार्थी वृत्तीने केले आहे. त्यासाठी पू. नानासाहेब, आप्पासाहेब यांनी आपला देह चंदनासारखा झिजवला आहे. सामान्यांचे दुख समजून घेतले, त्यांना ..
केरळम् सत्ता मिळाली, तरी काँग्रेस अस्वस्थचकाही झाले, तरी काँग्रेसमधील अंतर्गत कलह काही कमी होत नाही. केरळममध्ये बहुमताने सरकार येऊनही मुख्यमंत्र्यांची निवड करण्यासाठी काँग्रेसला दहा दिवस लागले. देशाचे स्वयंघोषित भावी नेतृत्व म्हणून स्वत:ला प्रोजेक्ट करणारे राहुल गांधी यांना एका छोट्याशा ..
पंचायतन पूजेचे प्रवर्तक आद्य शंकराचार्यज्ञान, भक्ती आणि कर्म यांचा त्रिवेणी संगम असलेले, अद्वैतवादाचे प्रणेते, मूर्तिपूजेचे पुरस्कर्ते, पंचायतन पूजेचे प्रर्वतक आणि संन्यास धर्माचे महत्त्व वाढणारे आद्य शंकराचार्य यांची आज जयंती. देव, देश आणि धर्मासाठी त्यांनी अलौकीक कार्य केले आहे. या ..
टोमण्यांचा वाचननामायांचे एक मुंबईबाबत एक व्हिजन आहे. 2014च्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी आपली विकासाची ब्लू प्रिंट मांडली होती. या ब्लू प्रिंटची चर्चा जरी झाली नसली, तरी त्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने ती मांडली होती, असे अनेक जाणकरांचे ..
बिहार ... तो एक झाँकी है...गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (रालोआ अर्थात एनडीएने) 202 जागांसह दोन तृतीयांशपेक्षा जास्त बहुमत प्राप्त केले. बिहारमध्ये दोन्ही टप्प्यांत पार पडलेल्या मतदानात ..
राजकारणातील चतुर खेळाडूशरद पवारांच्या भेटी आणि त्यांचे संवाद नेहमीच राजकीय स्वार्थातूनच असतात हे वारंवार सिद्ध झाले. आजवर अशाच प्रकारचे अविश्वासार्ह राजकारण केल्यामुळे त्यांना साडेतीन जिल्ह्यांपुरतेच मर्यादित राहावे लागले आहे. देशाचे पंतप्रधान होता आले नाही. राज्यात शंभरपेक्षा ..
महाराष्ट्राच्या विकासाला ‘एआय‘ची साथ AI या तंत्रज्ञानाला नाकारून चालणार नाही. राज्याच्या विकासासाठी याचा उपयोग करून घेणे राज्य सरकारचे कर्तव्य आहे. 90च्या दशकात जेव्हा संगणक भारतात आले, तेव्हा त्याचे दुष्परिणाम होते, पण तरीही केंद्र सरकारने संगणकाचा स्वीकार केला. त्यामुळे आज देशाच्या ..
अंतर्गत कलहाचा तिढा सुटेनाकाही दिवसांपूर्वी राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना इंडिया आघाडीचे सदस्य बनवून काँग्रेसने पायलट गटाला सुखद धक्का दिला होता. त्यामुळे पायलट यांना राजस्थानमध्ये काँग्रेस मोठे करते असेच वाटत होते. पण नंतर पायलट यांना छत्तीसगडचे प्रभारी ..
मुंबई वेगळी करण्याची भीती किती दिवस दाखवणार? दसरा मेळाव्याची परंपरा उबाठाला वारसा हक्काने मिळालेली आहे. पक्षाला दिशा देण्यासाठी हे चांगले व्यासपीठ आहे. पण टोमणे, शिव्या आणि तथ्यहीन भाषण करून उद्धव ठाकरे पक्षाला काय दिशा देणार? कार्यकर्त्यांना कोणत्या विचारांचे सोने मिळणार? याचे आत्मचिंतन करण्याची ..
मूठभर आरक्षणासाठी..यापूर्वी हरयाणात जाट, गुजरातमध्ये पाटीदार, राजस्थानमध्ये गुज्जर आंदोलन झाले. या आंदोलनांनी फक्त त्यांची संघटना किती मजबूत आहे याचे दर्शन झाले. पण प्रत्यक्षात आरक्षण अजूनही मिळाले नाही. जरी राज्य व केंद्र सरकारने कितीही मनावर घेतले आणि आरक्षण दिले, ..
मुंबई गोवा महामार्ग आणि मनसेचा जागरमनसेचे ‘कोकण जागर’ आंदोलन म्हणजे वरातीमागून घोडेच आहे. जागरला लोकांचा प्रतिसाद सोडाच, पण सैनिकांचाही अल्प प्रतिसाद मिळाला. त्यानंतर कोलाड येथील नाकासभासुद्धा सुमारच झाली. भरकटलेले मुद्दे होते. म्हणजे गर्दी फक्त राज ठाकरे यांचे मनोरंजक भाषण ऐकण्यासाठी ..
‘राज‘घराण्यांवर माध्यमांची कृपादृष्टी...महाराष्ट्रामध्ये अनेक विषय दखल घेण्यासारखे असतात. सध्या महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात अनेक मुद्दे चर्चेला येत आहेत. अनेक विषयांवर सखोल चर्चा होत आहे. विविध पक्षांचे आमदार आपल्या मतदारसंघातील विविध प्रश्नांकडे आपले ..
इंडियाचा फायदा महाराष्ट्रात कोणाला होणार?महाराष्ट्रात पवार गट आणि उबाठा यांना याचा फायदा होऊ शकतो. शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्या फुटीमुळे राज्यातील उबाठा आणि शरद पवार गट यांची पडझड झाली आहे. त्यामुळे महाआघाडीचा फायदा घेऊन अधिक उमेदवार निवडून आणण्याचा मानस असेल. पण त्यांना सहकार्य देऊन ..
दोन भावांचे मनोमिलन झाले तरी?सभेला लोकांची गर्दी होत असली, तरी लोक त्याकडे मनोरंजन म्हणून पाहत असतात. त्यात महाराष्ट्राच्या विकासाची व्हिजन नसते. त्यात फक्त बोलघेवडेपणा असतो. त्यातच दोन्ही भावांमध्ये आळस असल्याने प्रत्यक्ष मतदारांना भेटले जात नाही. उद्धव ठाकरे यांच्याकडे राज्याची ..
पायलटांचे विमान उडणार का?पायलट यांनी गेल्या तीन महिन्यांत त्यांनी तीन वेळा नवनवे प्रयोग केले. 11 एप्रिलला उपोषण केले, 11 मेला जन संघर्ष यात्रा काढली, त्यालाही तितकासा प्रतिसाद मिळाला नाही. आता 11 जूनला अगदी मोठी भूमिका घेऊन ते नवीन पक्ष काढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ..
जयंतरावांचे अश्रू नक्की कोणत्या अगतिकतेतूनपवारांनी राजीनामा दिल्यानंतर जयंतरावांना अश्रू अनावर झाले. त्यांच्यासारख्या अनुभवी राजकीय व्यक्तीच्या रडण्याची आता राजकीय वर्तुळात आता जोरदार चर्चा होऊ लागली आहे. हे अश्रू नक्की कोणत्या अगतिकतेतून आले होते याचेच विश्लेषण करणारा लेख... ..
वज्रमूठ घट्ट होईल का?उद्धव ठाकरे यांनी वज्रमूठ सभेत आपला हिंदुत्ववादी बाणा दाखवण्याचा प्रयत्न केला. हिंदुत्वाचा सूर आळवला, वीर सावरकरांवर बोलले. या वेळी हिंदुत्वावर बोलताना व्यासपीठावर बसलेल्या अफजलखानाच्या उरुसाला परवानगी देणार्या आणि टिपू सुलतानाचे उदात्तीकरण करणार्या ..
एसटी महामंडळाला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये 50 टक्के दराने प्रवास करता येईल, ही घोषणा एसटी महामंडळासाठी वरदान ठरणारी आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. ..
काँग्रेसमध्ये ज्येष्ठांची मांदियाळी, तरुणांची फरफटआपल्या पक्षाच्या वयाप्रमाणेच काँग्रेस पक्षाचे विचारही जुने होत चालल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच 2014पासून अनेक तरुणांनी काँग्रेसपासून फरकत घेतली आहे, तर काहींना काँग्रेसच्या धोरणांमुळे बाहेर पडावे लागले आहे. महाराष्ट्रात नाशिक पदवीधर निवडणुकीत ..