संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १२ मे २०२० रोजी राष्ट्राला उद्देशून केलेल्या संबोधनात आत्मनिर्भर भारताचा नारा दिला. कोरोनाच्या गर्तेतून देशाला बाहेर काढून विकासाच्या महामार्गावर नेण्यासाठी विविध क्षेत्रांसाठी मिळून सुमारे २१ लाख कोटी रुपयांच्या योजना ..
ओसाका येथील जी-20 परिषदेच्या निमित्तानेयेऊ घातलेल्या चौथ्या औद्योगिक क्रांतीमुळे जगातील शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि पर्यावरण यावर मोठे परिणाम होणार आहेत. त्यामुळे 'मानवकेंद्रित भविष्यातील समाज' हा या वर्षीच्या परिषदेचा विषय होता. या परिषदेत भारत मुख्यतः विकसनशील देशांचे प्रतिनिधित्व..
श्रीलंकेवर दहशतवादाचे सावट श्रीलंकेतील साखळी बाँबस्फोटांना एक आठवडा उलटून गेला आहे. या हल्ल्यांतील मृतांची संख्या 250वर पोहोचली असून 500हून अधिक जखमी झाले. या हल्ल्यांची जबाबदारी आयसिसने घेतली असून आत्मघातकी पथकातील तरुण हे उच्चशिक्षित आणि चांगल्या घरातील असल्याचे स्पष्ट ..
मोदी : नावात बरेच काही आहेचौकीदार मोदींच्या प्रामाणिक आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे चोर मोदीला लंडनमध्ये अटक करण्यात आणि त्याला तत्काळ जामीन न मिळू देण्यात यश मिळाले. ज्या पध्दतीने मोदी सरकारने निरव मोदी प्रकरणाचा पाठपुरावा केला आणि त्याला अटक करण्यात यश मिळवले, ते पाहता ..
राजघराण्याच्या मानेवर ऑॅगस्ताचे भूत गेले काही महिने राहुल गांधी कुठलेही पुरावे न देता राफेल प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप करत असून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा त्यात व्यक्तिश: सहभाग असल्याचे चित्र रंगवत आहेत. ऑगस्ता वेस्टलँड खरेदी प्रकरणातील दलाल ख्रिश्चन मिशेल प्रवर्तन संचालनालय..
राफेल - चौकीदार इमानदार, राहुल फेल 2016 साली मोदी सरकारने फ्रान्सचे तत्कालीन अध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद भारतात आले असता 126 विमाने भारतात बनवण्याऐवजी फ्रान्समध्ये बनलेली 36 विमाने विकत घ्यायचा करार केला. त्यात त्यावरील शस्त्रास्त्रे, देखभाल आणि दुरुस्ती या सगळयाचा खर्च ..
इस्लामिक फुटीरतावादाची धग मुस्लीम फुटीरतावाद म्हटले की आपल्यापुढे जम्मू आणि काश्मीरचे उदाहरण सर्वात प्रथम येते. जम्मू आणि काश्मीरचे स्थान भारतमातेच्या डोक्यावरील मुकुटासारखे आहे. देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीनेही त्याला असाधारण महत्त्व आहे, मग ती व्यक्ती महाराष्ट्रात जन्मलेली ..
अनौपचारिक, तरीही महत्त्वाची **अनय जोगळेकर**मोदी आणि जिनपिंग एकांतात भेटले असले तरी ही भेट दोन्ही देशांचे राजदूत, कूटनैतिक अधिकारी, परराष्ट्र सचिव आणि मंत्री यांच्या गेली अनेक आठवडे चालू असलेल्या तयारीचा आणि परिश्रमांचा परिपाक होती. ही भेट घडवून आणण्यात चीनमधील ..
पश्चिम आशियातही 'सबका साथ सबका विकास' पंतप्रधानांनी भेट दिलेल्या चारही आखाती देशांच्या, भारताशी असलेल्या संबंधांत कमालीचे वैविध्य होते. कुठे व्यापार हा प्रमुख मुद्दा होता, कुठे संरक्षण, तर कुठे ऐतिहासिक मैत्रीचे प्रकटीकरण. पण या सर्वांना एकत्र गुंफणारा एक समान धागा होता, तो म्हणजे ..
मोदी इन मनिला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 12-14 नोव्हेंबर दरम्यान 'आसियान'च्या 15व्या भारत-आसियान परिषदेला आणि 12व्या पूर्व अशिया परिषदेला उपस्थित राहण्यासाठी फिलिपाइन्सची राजधानी मनिलाला भेट दिली. या परिषदेतील भारताचा मास्टरस्ट्रोक म्हणजे पंतप्रधान ..
शेवट गोड झाला, तरीही धोका नाही संपला ****अनय जोगळेकर****आभाळ दाटून यावे; मेघगर्जना आणि लखलखणाऱ्या विजांमुळे वादळाची चाहूल लागावी; आणि मग अचानक आभाळ निरभ्र होऊन लख्ख ऊनही पडावे; असेच काहीसे भारत-चीन संबंधांबाबत घडले. अडीच महिन्यांपासून डोकलाम भागात भारत आणि चीनचे सैनिक ..
इतिहास घडवणारी भेटपंतप्रधान बेंजामिन नेतान्याहूंनी म्हटले त्याप्रमाणे इस्रायलचे तंत्रज्ञान आणि भारताचे कौशल्य किंवा टॅलेंट एकत्र आले, तर त्यात जग बदलण्याची क्षमता आहे. मोदींच्या या भेटीमुळे गेली 70 वर्षे परराष्ट्र धोरणाचा भाग असलेली दांभिकता संपुष्टात आली आणि भारत-इस्रायल&..
फसलेला जुगार आणि साम्राज्यात अंधारब्रेग्झिटच्या नावावर मध्यावधी निवडणुका घेतल्यास हुजूर पक्षाला 350हून अधिक जागा आणि 80हून अधिक जागांचे मताधिक्य मिळेल, असा अंदाज या सर्वेक्षणांनी वर्तवला. ब्रेग्झिटच्या मुद्दयावर सार्वत्रिक निवडणुका झाल्यास मतांचे ध्रुवीकरण होऊन विरोधकांना डोके वर ..
प्रजासत्ताकांपुढील पेचप्रसंगब्रिटिशांच्या राजमुकुटातील रत्न - Jewel in the Crown - असलेल्या भारताने आशियातील आणि आफ्रिकेतील अनेक देशांना स्वातंत्र्याची तसेच लोकशाही व्यवस्था निर्माण करण्याची प्रेरणा दिली. आधुनिक लोकशाहीची जननी इंग्लंड आणि जगातील सर्वात शक्तिशाली लोकशाही ..
ऋषींचे कूळ, नदीचे मूळ आणि टाटांचा मस्तकशूळभारतीय आणि जागतिक उद्योग जगतात आजवर टाटांचे स्थान ऋषितुल्य होते. पण दीड शतकाची देदीप्यमान परंपरा असलेल्या टाटा उद्योग समूहाचे केवळ सहावे अध्यक्ष असलेल्या सायरस मिस्त्री यांना धक्कातंत्राचा वापर करून 24 ऑॅक्टोबरला पायउतार करण्यात आल्यानंतर सुरू झालेल्या ..
एकला... चले जावउरी येथील हल्ल्यात हौतात्म्य पत्करलेल्या 17पैकी बहुतेक सैनिकांचा स्फोटातून लागलेल्या आगीमुळे मृत्यू झाला असला, तरी त्यातून भारतीय संरक्षण मंत्रालयाच्या आणि मोदी सरकारच्या प्रतिमेला मोठा तडा गेला. 'आता कुठे गेली 56 इंची छाती?' म्हणून पंतप्रधान मोदींची ..
तुझा विसर न व्हावा!आज नागरिक हे परराष्ट्र संबंधांच्या केंद्रस्थानी आले आहेत. अनिवासी भारतीयांच्या रूपाने भारताला कोटयवधी राजदूत लाभले असून त्यांनी ही भूमिका चोख पार पाडायची असेल, तर आपण पाठी सोडून आलेला आपला भारत देश आपल्याला विसरला नाहीये, ही जाणीव त्यांच्यात असणे ..
संबंध दृढ करणारा दौरा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ऐतिहासिक बांगला देश दौर्यामुळे दोन्ही देशांमधील ऐतिहासिक संबंधांना उजाळा देऊन बांगला देशच्या मनात असलेल्या शंकांचे निरसन झाले. बांगला देशला 50 वर्षे पूर्ण होत असताना भारताच्या स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षाच्या सोहळ्याची ..
भारत - आसियान संबंधांतील पुढचे पान नुकत्याच झालेल्या आसियान परिषदेच्या निमित्ताने थायलंडला भेट देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्यावर आरसेप कराराचे सावट होते. आरसेपमधून माघार घेतल्यामुळे भारत-आसियान संबंध दोन पावले मागे जाणार आहेत. ते पूर्ववत होण्यासाठी भारताला विशेष ..
मौलाना मसूद अझर प्रकरणी - भारताचा कूटनीतिक विजय 21 फेब्रुवारी 2019 रोजी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या निषेध ठरावाला पाठिंबा दिला. त्या ठरावात जैशचे नाव घेण्यात आल्यामुळे मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करणे क्रमप्राप्त होते. या प्रस्तावाला पाठिंबा देणाऱ्या अमेरिका, रशिया, ..
ब्रेग्झिट - होणार का ब्रिटनला बुडवणार?सध्या ब्रेग्झिटची प्रक्रिया कराराच्या अटी-शर्तींमध्ये गुरफटली आहे. मात्र या काडीमोडासाठी मिळणार्या मुदतवाढीलाही मर्यादा आहेत. ब्रिटन आणि युरोपीय महासंघ यांच्यामधील गोंधळाचे भारतावरही मोठे परिणाम होणार आहेत. ब्रिटनमध्ये 800हून अधिक भारतीय कंपन्यांची ..
मौनमोहनांचा पुस्तकी बदला आता मोठ्या पडद्यावर २००९ सालच्या सुरुवातीपासूनच योग्य वेळ साधून राहुल गांधींच्या पंतप्रधान बनवण्याच्या योजना त्यांच्या समर्थकांकडून आखल्या जात होत्या. त्यासाठी पद्धतशीरपणे मनमोहन सिंग यांचे खच्चीकरण केले गेले. संजय बारू यांना आपला माध्यम सल्लागार ..
पाळत नाही, राष्ट्रीय सुरक्षा देशातील कोणत्याही संगणक यंत्रणेतून, मोबाइलमधून निर्माण झालेली किंवा साठवलेली माहिती तपासण्यास तसेच प्राप्त करण्यास दहा सुरक्षा, गुप्तहेर आणि तपास संस्थांना परवानगी देणारी अधिसूचना सरकारने काढली आहे. विरोधकांसह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी ..
श्रीलंकेतील सत्तांतर आणि यादवीचीन वगळता अन्य कोणत्याही महत्त्वाच्या देशाने या सत्तांतराला मान्यता दिलेली नाही. चीनने राजपक्षेंचे स्वागत केले असून भारताने 'श्रीलंकेतील घडामोडींकडे आपले लक्ष असून आपण विविध पर्याय तपासत आहोत' अशी सावध भूमिका घेतली आहे. पाश्चिमात्य राष्ट्रांच्या ..
ब्रिक्स 2018 - एक वर्तुळ पूर्ण या वर्षी ब्रिक्सचे यजमानपद भूषवणाऱ्या दक्षिण आफ्रिकेकडे हिंद महासागराच्या किनाऱ्यावरील देशांचे (IORAचे) आणि दक्षिण आफ्रिकन देशांच्या विकास परिषदेचे (SADCचे) अध्यक्षपदही असल्याने या तिन्ही गटांतील देशांच्या एकत्रित सहभागातून चौथ्या औद्योग..
अमेरिका, उत्तर कोरिया आणि चीन तिघांचे त्रांगडेएप्रिलमध्ये दोन कोरियांच्या नेत्यांनी शिखर परिषदेसाठी भेटायचे असे ठरले असतानाच मार्च महिन्याच्या सुरुवातीस डोनाल्ड ट्रंप यांनी मे महिन्यात आपण किम जाँग उन यांना भेटून थेट चर्चा करणार असल्याचे जाहीर करून गेल्या 7 दशकांपासून घोंगडे भिजत पडलेल्या प्रश्नावर..
कृतज्ञता, परतफेड आणि उज्ज्वल भविष्याची नांदी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचा 15 ते 19 जानेवारी 2018 असा तब्बल सहा दिवसांचा भारत दौरा अनेक अर्थांनी ऐतिहासिक होता. दौऱ्यांमुळे इस्रायलबद्दल आपल्या मनात असलेली अपराधीपणाची जाणीव तसेच कुतूहल संपायला मदत झाली असून ..
भारत-जपान संबंधांची बुलेट ट्रेन भारत-जपान संबंधांची चर्चा मोदी व आबे यांनी शिलान्यास केलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. मुंबई व अहमदाबादला जोडणाऱ्या पुष्कळ विमानसेवा असल्याने, बुलेट ट्रेनचा फायदा या दोन महानरांमधील शहरांना होणार ..
बेल्ट रोड प्रकल्प आणि भारतबेल्ट रोड हा चीनने जगातील मध्यवर्ती साम्राज्य बनण्याच्या दृष्टीने टाकलेले एक महत्त्वाकांक्षी पाऊल आहे. या प्रकल्पासाठी चीन दर वर्षी 500 अब्ज डॉलर्स इतकी प्रचंड गुंतवणूक करणार असून सहभागी देशांना कर्ज तसेच अर्थसाहाय्य पुरवण्यासाठी चीनने एक स्वतंत्र ..
मोदींचे ट्रंप कार्डट्रंप यांचा आत्मकेंद्री स्वभाव आणि त्यांची भडक राष्ट्रवादी प्रतिमा लक्षात घेता मोदींच्या या दौऱ्यात अनिवासी भारतीय तसेच भारतीय वंशाच्या नागरिकांशी मोठया सभेद्वारे संवाद साधणे टाळण्यात आले. त्याऐवजी मोदींनी एका छोटेखानी कार्यक्रमात त्यांच्याशी संवाद ..
वॉनाक्रायचा धडा आणि सायबर सुरक्षावॉनाक्राय हे काही पहिले रॅन्समवेअर नव्हते आणि अखेरचही असणार नाही. दर वर्षी असे शेकडो-हजारो विषाणू तयार केले जातात आणि छोटया-मोठया प्रमाणावर उत्पात घडवून आणतात. त्यामुळे सायबर संबंधित क्षेत्राच्या विकासात लष्कर, गुप्तवार्ता संस्था, सरकार, बहुराष्ट्रीय ..
समाजसेवी संस्थांवर वक्रदृष्टीभारत सरकारने 15 नोव्हेंबरला वादग्रस्त डॉ. जाकीर नाईक यांच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशनवर पाच वर्षांची बंदी घातली. 1 नोव्हेंबरला नाईक यांच्या संस्थांना 'फॉरेन काँट्रिब्युशन्स रेग्युलेशन ऍक्ट'च्या परवान्याअंतर्गत परदेशातून देणग्या मिळवण्यावर बंदी घालण्यात ..
हिलरी का हरल्या?हिलरी महिला असूनही आणि डोनाल्ड ट्रंप यांच्या असभ्यतेबद्दल राळ उठवूनही त्यांना अपेक्षित प्रमाणात महिलांचे मतदान झाले नाही, कारण मोनिका ल्युवेन्सकी प्रकरण असो किंवा पती बिल क्लिंटन यांच्यावर बलात्कारापासून लैंगिक शोषणापर्यंत आरोप करणाऱ्या डझनावारी ..
प्रश्न... उत्तर कोरियाचादि. 9 सप्टेंबरला उत्तर कोरियाने आपली पाचवी अण्वस्त्र चाचणी केली. 2016 सालची ही दुसरी आणि 2011 साली किम जाँग उन यांनी सत्ता हाती घेतल्यानंतरची ही तिसरी चाचणी.कोणत्याही परिस्थितीत उत्तर कोरिया आपली अण्वस्त्रे नष्ट करणार नसल्यामुळे या वाटाघाटींतून ..
चीनच्या समुद्री भिंतीला सुरुंगफिलिपाइन्सला जवळ असणाऱ्या व त्याचा दावा असणाऱ्या स्पार्टली बेटांवर जेव्हा चीनने घुसखोरी करण्यास प्रारंभ केला, तेव्हा त्याला आरमारी ताकदीने विरोध करण्याची क्षमता नसलेल्या फिलिपाइन्सने 2013 साली द हेग येथील संयुक्त राष्ट्रांच्या कायमस्वरू..