गोरेगावातील प्रमोद नवरे यांना छंद आहे तिकिटे गोळा करण्याचा. बस, ट्रेन, ट्राम, मेट्रो, पर्यटन स्थळांचे प्रवेश पास अशा विविध प्रकारच्या जवळपास साडेतीन हजार तिकिटांचा संग्रह त्यांनी केला आहे. गाव, शहर, राज्य, देश, परदेश अशा सर्व परिघातील दुर्मीळ तिकिटे ..