मधुमेहाचा लठ्ठपणाशी संबंध आहे, हे पाश्चात्त्य जग आपल्याला कानीकपाळी ओरडून सांगत असतं. तुमचं वजन काबूत ठेवा, मग तुम्हाला मधुमेह होणार नाही; मधुमेह असेल, तर तुमचं ग्लुकोज व्यवस्थित राहील, असा त्यांच्या सांगण्याचा सूर असतो. अर्थात त्यात तथ्यदेखील आहे. ..