पैसा ही एक गंमतीची गोष्ट आहे. एखाद्या माणसाकडे जेव्हा पैसा नसतो, तेव्हा लोक त्याला फुकटचे सल्ले देतात, त्याचा सहज पाणउतारा करतात, सहानुभूती दाखवत नाहीत, क्वचित त्याच्या गरिबीची चेष्टाही करतात. पण परिस्थिती पालटून तोच माणूस श्रीमंत झाला, की त्यांच्या ..