रसखान म्हणजे केवळ साहित्य, प्रेमभक्ती, रसपूर्ण कविताच नाही, तर रसखान हा संघर्ष आहे, हे वास्तव आपण लक्षात घेतले पाहिजे. या पार्श्वभूमीवर रसखान यांना कोणत्या कृष्णाने मोहिनी घातली होती, ते आपण समजून घेतले पाहिजे. अन्य कृष्णभक्त कवींप्रमाणे रसखानदेखील ..