ट्रेंडिंग
संपादकीय MAR. 22, 2024

मतदानाचा मौलिक अधिकार आणि फसवे मायाजाल

निवडणुकीच्या रणसंग्रामात आपले अमूल्य मत हेच जनतेच्या हातातील एकमेव शस्त्र आहे आणि ते ब्रह्मास्त्राप्रमाणे पाच वर्षांतून एकदाच वापरता येणारे असे आहे. ते विशादामुळे वापरलेच नाही किंवा भ्रामक प्रचाराला बळी पडून त्याची माती केली तर त्याचा दूरवरचा परिणाम भोगावा लागणार आहे. तेव्हा जनताजनार्दनाने वेळीच सावध व्हायला हवे. या निवडणुकीत शंभर टक्के मतदान आणि तेही उचित विचार करून केल्यास मग आपल्या देशाला विश्वगुरू पदावर विराजमान होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही आणि येणारा भावी काळ हा उज्ज्वलच असेल! तेव्हा हे ‘गॅरंटी क

5 Days 0 Hr ago
विवेक Ads

Custom Heading

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.

व्हिडिओ गॅलरी

विशेष लेख JUL. 28, 2023

रुग्णसेवेस समर्पित श्री महागणपती हॉस्पिटल

‘आम्ही केलेल्या त्यागाची किंमत पुढच्या पिढीला कळेल काय? आपल्या देशाकरिता ते काही करतील काय?’ हा क्रांतिकारक दामोदर चापेकरांनी मृत्युवेदीवर जाताना विचारलेला प्रश्न... या प्रश्नाने टिटवाळ्यातील विक्रांत बापट या तरुणाला प्रेरित केलं आणि आपणही देशाकरिता काहीतरी केलं पाहिजे या विचाराने तो झपाटला. आपल्यासारख्याच सेवाव्रती मित्रांना सोबत घेऊन, प्रदीर्घ संघर्ष करत मांडा गावात एक भव्य हॉस्पिटल उभं केलं. त्याच्या या धडपडीची आणि टिटवाळावासीयांना अविरत सेवा देणार्‍या श्री महागणपती हॉस्पिटलची ही कहाणी.

243 Days 1 Hr ago
कृषी विवेक MAR. 27, 2024

लाकडी घाण्याचा - ‘तृप्ती फार्म’ ब्रँड

मलकापूर (जि. बुलढाणा) येथे लघु कृषक व्यापार संघ (डऋअउ)च्या माध्यमातून व कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्थेच्या सहकार्याने 1 एप्रिल 2021 रोजी ज्योत्स्ना प्रशांत तळोले यांच्या अध्यक्षतेखाली मलकापूर तालुका कृषी विकास फार्मर प्रोड्यूसर कंपनी लि.ची स्थापना करण्यात आली. त्या माध्यमातून परिसरातील 750 शेतकरी बांधवांना एकत्रित करून कामाला सुरुवात केली. कंपनीने खाद्यतेलात भरीव असे कार्य केले आहे. तेलनिर्मितीला सुरुवात करण्यापूर्वी कंपनीच्या अध्यक्षा ज्योत्स्नाताईंचे पती प्रशांत तळोले यांनी लातूर येथे पाच दिवसांचे

5 Hr 36 Min ago
आमची प्रकाशने
चालू अंक

Custom Heading

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.

दीपावली विशेषांक २०२३ NOV. 16, 2023

पंचाहत्तर वर्षांचा चिरतरुण!

75 वर्षे हा मोठा कालखंड! विवेकपूर्वी सुरू झालेली आणि विवेकनंतर सुरू झालेली कितीतरी साप्ताहिके काळाच्या ओघात लुप्त झाली. पण विवेक अजूनही ऐन उमेदीत आहे. कालानुरूप आपल्यात बदल करण्यात ज्यांना यश येते, तेच कालप्रवाहात टिकून राहतात. विवेकमध्ये कालानुरूप काही बदल अवश्य झालेले आहेत. मात्र काही बाबतीत विवेक अजिबात बदललेला नाही. कारण विवेक कशासाठी चालवायचा हे आमच्यासमोर स्पष्ट आहे. हिंदू समाजाशी संबंधित अनेक विषयांत न थकता, न कंटाळता, आळस न करता सतत जागृती करावी लागते. हे विवेकने स्वीकारलेले व्रत आहे. घेतला वसा टाकू

132 Days 3 Hr ago
दीपावली विशेषांक २०२३ NOV. 06, 2023

कार्नाक आणि कोणार्क

इजिप्तमधील कार्नाक मंदिर त्याच्या भव्यतेने भारून टाकते. भव्यता हा इजिप्तमधील मंदिरांचा स्थायिभाव आहे. कार्नाक मंदिरही याला अपवाद नाही. इजिप्तमधील छोट्यात छोट्या पुरातन मंदिरांची उंची कमीत कमी सात मजली तरी असतेच! अवाढव्य ’हायपोस्टाइल हॉल’ हे कार्नाक मंदिराचे प्रमुख आकर्षण आहे. याला ’हॉल’ कसे म्हणावे इतका तो अजस्र आहे. भारतातील कोणार्क मंदिर सूक्ष्म तपशिलांनी आकर्षित करते. दगडामध्ये एवढे सूक्ष्म तपशील कोरणे त्या काळात कसे साध्य केले असेल, याचे आश्चर्य वाटते. एका दृष्टीने कोणार्क मंदिर हे विज्ञान आणि सौंदर्य य

142 Days 5 Hr ago