फेसबुकवर दीड वर्षांपूर्वी ओळख, केरळमध्ये शूटिंग, सहा महिन्यांत जुळलेले प्रेम, मुलीनेच प्रपोज केले हे ठासून सांगणे, मुलीच्या घरच्यांचा विरोध, पोलीस संरक्षणात लग्न, मुद्दाम मुलीचे व मुलाचे निवासस्थान असलेल्या राज्यांपेक्षा निवडलेले सुदूर केरळ राज्य, ..